नंदुरबार
जळगाव : आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘सहकार भारती’ कार्यरत : संजय पाचपोळ
जळगाव : खासगी व सरकारी क्ष्ोत्रातील दुवा म्हणून ‘सहकार भारती’ काम करत आहे. सहकारातून विकास करणे आणि आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्ष्ाम करणे यासाठी ...
नायलॉन मांजा विकणाऱ्यांनो, सावधान; सहयोग सोशल ग्रुप…
नंदुरबार : मकर संक्रांती सण अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपला आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. मात्र, नायलॉन व चायनीज मांजावर बंदी ...
नंदुरबार : पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांची पुणे येथे बदली
नंदुरबार : येथील जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नवीन ...
नंदुरबार गवळी समाजातील महिला-युवतींचा शोभायात्रेत उत्साह
नंदुरबार : सिदाजी आप्पांचे चांगभले अन राधे राधेचा जयघोष करीत भगवे फेटे परिधान करून डीजे वरील भक्ती गीतांच्या तालासुरात वीरशैव लिंगायत गवळी समाजातील महिला ...
तेजोमय किरणांना सूर्य नमस्काराने नमन करीत ७०० विद्यार्थ्यांनी केले नवीन वर्षाचे स्वागत !
वैभव करवंदकर नंदुरबार : सूर्य तेजाची शक्ती आणि ऊर्जा घेऊन अखंड वर्षभर चैतन्याने विविध आव्हानांना लिलया पेलता येण्याचा संकल्पम्हणून नव वर्षारंभाला सूर्यनमस्कार घालून सुर्यकिरणांना ...
जलसंधारणांच्या कामांना गती द्या,प्रत्यक्ष पाहणीतून गुणवत्ता तपासणार : ना. अनिल पाटील
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध जलसंधारणाच्या कामांना प्रशासकीय मान्यतेसह निधी वितरीत करण्यात आला आहे, परंतु या कामांना गतीने पूर्ण करण्याची गरज असून कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी ...
अयोध्यात अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाचे धडगावात भव्य शोभायात्रा
धडगाव : येत्या 17 जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार असून, 22 जानेवारीला या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. ...
मोलगीत बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळेठोक आंदोलन
अक्कलकुवा : मोलगी उपविभागांतर्गत साकलीउमर ते सरी रस्त्यावर खालपाडा येथे सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम माती मिश्रित रेती व दगड गोटे टाकून निकृष्ट दर्जाचे ...
बीज बॅंक तिनसमाळ संस्थेने वेधले प्रेक्षकांचे लक्ष; पारंपरिक शाश्वत बी-बियाणांचे प्रदर्शन
धडगाव : सारंगखेडा येथे चेतक फेस्टिव्हलमध्ये तिनसमाळ (ता.धडगाव) येथील नर्मदा परिसर बीज बँकेने बी-बियाणांचे प्रदर्शन मांडून अनेकांचे लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ ...
तोरणमाळ बाबत खासदार डॉ.हीना गावित यांनी हा प्रस्ताव केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री यांना सादर केला… वाचा काय आहे प्रस्ताव
वैभव करवंदकर नंदुरबार : आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा म्हटला जाईल अशा स्वरूपात आदिवासी पर्यटन सर्किट अंतर्गत तोरणमाळ हिल स्टेशनचा व्यापक विकास केला जावा ...