नंदुरबार
Nandurbar Lok Sabha : नंदुरबारात आदिवासी संघटनांच्या उमेदवारीने चुरस वाढणार ?
नंदुरबार : आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघात गेल्या दोन निवडणुकांत भाजपच्या डॉ. हिना गावित या मोठ्या मताधिक्याने विजयी होत आल्या ...
विसरवाडीत महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांची प्रचार फेरी जल्लोषात
नंदुरबार : महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांची नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे जल्लोषात प्रचार फेरी काढण्यात आली. विसरवाडी खांडबारा आणि चिंचपाडा परिसरातील शेकडो कार्यकर्ते ...
Nandurbar Lok Sabha : महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारी अर्जांवर डॉ. गावित यांची हरकत; न्यायालयात मागणार दाद
नंदुरबार : महाविकास आघाडीकडून दाखल असलेल्या तीनही उमेदवारी अर्जांवर महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी हरकत नोंदवली आहे. शिवाय दाद मागण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे ...
आरोपींनी बचावासाठी कायदेशीर मदत घ्यावी; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कारागृहात आवाहन
नंदुरबार : बंदीगृहातील आरोपींनी खचून न जाता आपल्याकडून जाणता अजाणता झालेल्या चुकांवर व त्याबाबत आत्मचिंतन करुन समाजात प्रतीष्ठा निर्माण होईल असे प्रतिबिंब निर्माण करावे, ...
खुशखबर ! पुरी-उधना-पुरी एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढल्या; या ठिकाणी थांबा
नंदुरबार : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, उन्हाळी सुट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने २५ एप्रिल ते २८ जून या कालावधीत ...
ॲड. गोवाल पाडवी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले, संजय टाऊन हॉलपासून रॅलीला सुरवात
नंदुरबार : नंदुरबार मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी आज २५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते समर्थकांसह उमेदवारी दाखल करण्यासाठी रवाना ...
नंदुरबारात डॉ. हिना गावितांचे शक्तीप्रदर्शन; महाजनसागराच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल
नंदुरबार : नंदुरबार लोकसभेसाठी भाजपच्या उमदेवार खासदार डॉ. हिना गावित यांनी सोमवार, २२ रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी ...
मोदींचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी खासदार डॉ.हिना गावित यांची हॅट्रिक गरजेची !
नंदुरबार ( वैभव करवंदकर ) : देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारत’चा रोडमॅप स्पष्टपणे मांडलेला राष्ट्रीय दृष्टीकोन, आकांक्षा, उद्दिष्टे आणि कृती मुद्द्यांसह सर्वसमावेशक ...
आता खासदार डॉ. हिना गावितांकडून कॉर्नर सभांचा धडाका; केले काँग्रेसवर प्रहार
नंदुरबार : गाव पातळीवरचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद करण्याची पूर्ण मतदार संघातील फेरी संपताच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉ. हिना गावित यांनी आता ...
आता वनहक्कधारकांनाही मिळणार योजनांचा लाभ !
नंदुरबार : वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्क धारकांना शासकीय योजना आणि योजनांचे लाभ यापासून वंचित ठेवणारा कायद्याचा अडसर दूर करणारा शासन निर्णय लागू करीत ...