नंदुरबार
ट्रॅकवर आला संशय, चौकशीसाठी ताब्यात घेतला अन् दोघांनी ठोकली धूम; काय घडलं
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते साक्रीच्या दरम्यान तिळासर शिवारात २० लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा वाहून नेणारे अवजड वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ...
मोठी बातमी! नंदुरबारच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
नंदुरबार : येथील तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. विविध प्रकरणात शासनाची १० कोटी ८२ लाख ...
भरधाव दुचाकीची पिकअपला जबर धडक; १९ वर्षीय युवक ठार
धडगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने पिकअपला जबर धडक दिल्याची घटना काकडदा येथे बुधवार, ४ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार ...
पालकमंत्रीपद वाटपात अजित पवारांचा ‘पॉवर प्ले’ यशस्वी; ११ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहिर
मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर चंद्रकांत ...
मुलीचं लग्न, खरेदी केलेलं साहित्य… काय घडलं?
नंदुरबार : राज्यासह जिल्ह्यात गुन्हे गारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच एकाच रात्रीत चक्क ७ घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना शहाद्यात घडलीय. विशेषतः मुलीच्या लग्नासाठी खरेदी ...
Dr. Vijayakumar Gavit : आदिवासी भागातील शाळांचे डिजिटलायझेशन होणार, वाचा कधीपासून?
नंदुरबार : येत्या दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रभाव निर्माण करून या भागातील ...
शहाद्यात दगडफेक, वाहनांचीही तोडफोड; काय कारण?
नंदुरबार : शहादा शहरात मंदिरावर थुंकल्याच्या कारणावरून दगड फेक झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. यावेळी दोन गटात जोरदार वाद झाल्याने शहरात तणाव निर्माण ...
पाण्याचा अंदाज न आल्याने दोन सक्ख्या भावांचा मृत्यू; आई-वडिलांचा मन हेलावणारा आक्रोश
तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। नंदुरबार मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा येथील धरणात खोल पाण्याचा अंदाज ...
Nandurbar News : उपविभागीय जलसंधारण कार्यालयातील लाचखोर अधिकाऱ्यारी गजाआड
नंदुरबार : लघु पाटबंधारे विभागातील केलेल्या कामांचे बिले काढण्यासाठी 20 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ...