नंदुरबार

अक्कलकुवा मदरसा प्रकरण : बिग थिंग मिसींग म्हणत किरीट सोमय्या दिल्लीत देणार तपास यंत्रणांना माहिती

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया शिक्षण संस्थेच्या मदरशात विदेशी नागरिकांचे वास्तव्य व विदेशी फंडचे वादग्रस्त प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणांची अधिक ...

Nandurbar Crime : अंगणवाडी मदतनीस म्हणून अर्ज केल्याचा राग, न्यायालयाच्या आवारातच महिलेला मारहाण

नंदुरबार : धडगाव न्यायालयाच्या आवारात महिलेला मारहाण केल्याची घटना समीर आली आहे. जखमीबाई दुवाल्या पावरा असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, त्यांनी निमखेडी ...

लोणखेड्यात हाणामारीच्या तीन घटना, शहादा पोलिसांत खुनाच्या प्रयत्नासह दुखापतीचे गुन्हे दाखल

शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात १९ आणि २० जुलैला दोन दिवसांत हाणामारीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, परस्परविरोधी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ...

मद्य वाहतूक करताना पोलिसांच्या अंगावर वाहन चालविण्याचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

कर चुकवून विदेशी मद्य भरून गुजरातमध्ये घेऊन जाणारे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक फौजदाराच्या अंगावर थेट वाहन चालवून ठार मारण्याचा ...

शेतात पडलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून शेतमजुराचा मृत्यू

शहादा : तालुक्यातील वैजाली काथर्दा रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात विद्युत तारांच्या शॉक लागल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, आज ...

जुन्या भांडणाची कुरापत काढून ठार मारण्याचा प्रयत्न, अखेर न्यायालयाने ठोठावली कठोर शिक्षा

नंदुरबार : मागील भांडणाची कुरापत काढून शेतकऱ्यावर कोयत्याने वार करत, जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सहा वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये इतक्या ...

नागरिकांनो, ‘टाइम ऑफ द डे’ वीज वापरा अन् बिलात मिळवा सवलत !

Smart meter : महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसाठी ‘टाइम ऑफ द डे’ वीज दर सवलत सुरू झाली आहे. ज्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर आहेत, अशा ग्राहकांना ...

‘एआय’ शिकणाऱ्याचे नशीब चमकणार ; आयटीआयमध्ये कोणते आहेत नवीन कोर्स ?

नंदुरबार : एकेकाळी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जाणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आता आपली ओळख पूर्णपणे बदलत आहेत. गेल्या पाच वर्षात ...

…तर रेशनकार्ड होणार रद्द, जाणून घ्या सविस्तर

नंदुरबार : स्वस्त धान्याचा लाभ गरिबांना असतो. कोणताही शासकीय कर्मचारी या धान्याचा लाभ घेऊ शकत नाही. शासकीय कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल आणि ...

नंदुरबारमध्ये घरफोडी, जबरी चोरीतील संशयितासह हद्दपार जेरबंद

नंदुरबार : जबरीने पैसे हिसकावून पोबारा करणे आणि घरफोडीतील संशयितांसह हद्दपार असलेल्या व्यक्तीला शहर पोलिसांनी अटक केली. शहर पोलिसांकडून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढल्याने ...