नंदुरबार
आजपासून भुसावळ-मुंबई नवीन रेल्वे
तरुण भारत लाईव्ह । १० जानेवारी २०२३। खासदार डॉ. हीना गावित यांच्या सतततच्या पाठपुराव्यामुळे मुंबई सेंट्रल ते भुसावळ ही नविन प्रवासी गाडीला रेल्वे बोर्डाने मान्यता ...
डुलकी लागली अन् आयुष्यचं संपलं, नवापूर..
नवापुर : आयसर टेम्पोच्या चालकाला डुलकी लागल्याने समोरील अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला असून सहचालक गंभीर जखमी झाला आहे. ...
विद्यापीठ विविध प्राधिकरणासाठी आज मतदान
तरुण भारत लाईव्ह ८ जानेवारी २०२३। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणातील काही जागांसाठी रविवार, 8 जानेवारी रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन ...
घराच्या तिसऱ्या मजल्यावर आग; संसारोपयोगी साहित्य खाक, नवापूरातील घटना
नंदुरबार : घराच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना नवापूरात दुपारी साडेबारा वाजता घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संसारोपयोगी साहित्य जळून खाक ...
चार महिन्यांच्या बालिकेचा खून: पत्नीने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; पत्नीला मारहाण केले अन् थेट..
नंदुरबार : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाही, म्हणून याचा राग येऊन बापानेच अवघ्या चार महिन्याच्या बालिकेचा जमिनीवर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
अवैध लाकूड वाहतूक : वाहनासह मुद्देमाल जप्त, चालक अंधाऱ्याचा फायदा घेत पसार
नंदुरबार : अवैधरीत्या लाकडाची विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी लाकडासह वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. तर वाहन चालक अंधाऱ्याचा फायदा घेत पसार झाला. बुधवारी, 4 ...
‘पुष्पा’ गजाआड : १६ लाखांचे चंदनाचे तेल व लाकूड जप्त, नंदुरबार पोलिसांची कारवाई
नंदुरबार : नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअप तोडून फरार झाल्यानंतर पुन्हा ताब्यात घेतलेले संशयित आरोपी हे चंदनाच्या झाडांची तसेच तेलाची तस्करी करत असल्याचे निष्पन्न झाले ...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी 2 लाख मंजूर
तरुण भारत लाईव्ह: बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. कर्णबधिर बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख ...
दुर्दैवी! मासे पकडण्यासाठी गेला अन् आयुष्य संपवलं
तळोदा : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गढीकोठडा गावाजवळील नाल्यात मासे पकडताना विजेचा शॉक लागून ...
दुर्दैवी! तीन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तरुणावर काळाचा घाला
शहादा : तीन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. ...