नंदुरबार

Big Breaking : नंदुरबारात जीएसटी विभागाची छापेमारी; बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरु

नंदुरबार : शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एकाच वेळी जीएसटी विभागाने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट, लोखंड विक्री ...

दुर्दैवी! डोळ्यासमोर मित्र पाण्यात बुडत होता, प्रतीकेशने उडी घेतली अन् मित्राला वाचवलं, पण…

नंदुरबार : पाय घसरून जिवलग मित्र बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात उतरलेल्या दुसऱ्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी गोमाई नदीतील पांडव ...

बांधकाम मजूरांसाठी सुरक्षा व समृद्धीच्या विविध योजना, लाभ कसा मिळवायचा?

नंदुरबार : नोंदीत बांधकाम मजूरांना शासनाने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व आर्थिक विषयक सुरक्षा व सुविधा देऊ केल्या असून, त्यांचे जीवन ...

शासकीय पातळीवरचा गोंधळ; एक महिन्यापासून सिटी स्कॅन सेवा बंदच, रुग्णांची प्रचंड हेळसांड

नंदुरबार : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन तब्बल एक महिना उलटूनही बंद आहे. बंद असलेल्या सीटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांची ...

ट्रॅकवर आला संशय, चौकशीसाठी ताब्यात घेतला अन् दोघांनी ठोकली धूम; काय घडलं

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते साक्रीच्या दरम्यान तिळासर शिवारात २० लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा वाहून नेणारे अवजड वाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ...

मोठी बातमी! नंदुरबारच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

नंदुरबार : येथील तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. विविध प्रकरणात शासनाची १० कोटी ८२ लाख ...

भरधाव दुचाकीची पिकअपला जबर धडक; १९ वर्षीय युवक ठार

धडगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने पिकअपला जबर धडक दिल्याची घटना काकडदा येथे बुधवार, ४ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार ...

पालकमंत्रीपद वाटपात अजित पवारांचा ‘पॉवर प्ले’ यशस्वी; ११ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहिर

मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर चंद्रकांत ...

मुलीचं लग्न, खरेदी केलेलं साहित्य… काय घडलं?

नंदुरबार : राज्यासह जिल्ह्यात गुन्हे गारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच एकाच रात्रीत चक्क ७ घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना शहाद्यात घडलीय. विशेषतः मुलीच्या लग्नासाठी खरेदी ...

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी!

जि. प. अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित यांचे प्रतिपादन