नंदुरबार

Crime News : धडगावमध्ये १० लाख ८० हजारांचा गांजा जप्त; दोघांना अटक

Crime News : नंदुरबार येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि धडगाव येथील पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत सुमारे १० लाख ८० हजार रुपये किमतीचा १६ किलो ...

खुनाचा गुन्हा मागे घेण्यासाठी मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

धडगाव तालुक्यातील वेलखेडीचा पलासझाडीपाडा येथे खून प्रकरणाचा गुन्हा मागे घेण्यासाठी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

बापरे ! येमेनच्या नागरिकांचे अक्कलकुव्यात ९ वर्षे बेकायदेशीर वास्तव्य

नंदुरबार : अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलेमिया या इस्लामिक धार्मिक संस्थेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मदरशात तब्बल ९ वर्षे येमेनच्या नागरिकांनी बेकायदेशीर वास्तव्य केले. संस्थेला ...

नागरिकांना तलाठींकडून मिळणार उत्पन्न दाखला, तहसीलदारांचे आदेश

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांना विविध कामांसाठी लागणारा उत्पन्न दाखला देण्याबाबत तलाठींकडून असमर्थता दर्शविण्यात आली होती. नागरिकांच्या स्वयंम घोषणापत्राच्या आधारावरून उत्पन्न दाखला वितरित करण्यात यावा, ...

आधी पळवून नेलं, मग पालकांच्या ताब्यात दिलं अन्… राहुल अल्पवयीन मुलीसोबत असं का वागला ?

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरपाडा येथे १६ वर्षीय मुलीला विषारी औषध पाजून ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ९ ...

बापरे ! ग्रामपंचायत समोरील घरातच दारूचा साठा; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी गावातून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २१ लाख रुपयांचाअवैध दारू आणि बिअरचा साठा जप्त केला आहे. मोलगी गावातील उखळीपाडा ...

‘तो’ गोळीबार दारूसाठी नव्हे; पोलिसांना वेगळाच संशय

जळगाव : यावल तालुक्यातील चिंचोली येथील आडगाव फाट्याजवळ हॉटेल रायबाचे मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय ४०) यांच्यावर झालेल्या गोळीबारामागे केवळ बिअर न दिल्याचे कारण ...

नंदुरबार जिल्ह्यात गंभीर गुन्हे असलेल्या टोळीविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई

नंदुरबार : जिल्ह्यात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच सराईत गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (मोक्का) ...

जुना खेतिया रस्त्याची दुरावस्था : दुरुस्तीसाठी शहाद्यात रास्ता रोको आंदोलन

शहादा : जुना खेतिया रस्त्यावरील मिशन बंगला, मलोनी ते लोणखेडा चौफुली दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी आज शुक्रवारी ( ११ ...

स्मार्ट मीटर बसवा विना शुल्क, वीज वितरण कंपनीचे ग्राहकांना आवाहन

शहादा : वीज वितरण कंपनीकडून बदलण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांत अद्यापही संभ्रमावस्था कायम आहे. वीज मीटर बदलाबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी शंका निरसन करण्याची ...