खान्देश
Raver News : रावेर परिसरास वादळी पावसाने झोडपले!
रावेर : शहरासह परिसरातील खेडे गावास काल शनिवारी सांयकाळी अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. परिणामी केळीसह मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ...
Jalgaon News : जळगावात मराठा उद्योजक महाअधिवेशनाचे आयोजन, नवउद्योजक घडवण्याचा संकल्प
जळगाव : येथील मराठा समाजातील लघु ते मोठ्या स्तरावरील उद्योजकांची साखळी निर्माण करून, सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी उद्योगाच्या म ाध्यमातून स्वावलंबी बनावे, यासाठी मराठा उद्योजक ...
Pachora Crime : पिंपरीतील मोटारसायकल व मोटार चोरटे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Pachora : मोटारसायकल चोरी व पाणबुडी इलेक्ट्रिक मोटार चोरी करणाऱ्या पिंपरी येथील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. सचिन बापूराव पाटील (वय २९) ...
Jal Jeevan Yojana : जलजीवन योजनेच्या कामांचा वेग मंद; मार्चअखेर २१ कोटींचा निधी वितरित
Jal Jeevan Yojana : जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून केंद्र व राज्य शासनांतर्गत जलजीवन योजनेंतर्गत काम केले जात आहे. मात्र, जलजीवन योजनेच्या कामांचा वेग अतिशय ...
Health Tips in Summer: उन्हाळ्यात कूल आणि फीट राहायचंय? मग, जाणून घ्या काय करावे आणि काय करु नये
Summer Health Tips: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चांगलाच वाढत आहे. त्यात जळगावाच्या तापमानाने (jalgaon temperature today) एप्रिल महिन्यातच ४४ अंशाचा टप्पा गाठला ...
सोयगाव भैरवनाथ यात्रोत्सवास उद्यापासून होणार प्रारंभ, बारा गाड्या ओढण्याची प्रथा
योगेश बोखारे, सोयगाव प्रतिनिधीसोयगाव : शहराचे ग्रामदैवत व नवसाला पावणारा भैरवनाथ म्हणून मराठवाड्याभर ओळख असलेल्या भैरवनाथ महाराज चैत्रपोर्णिमा यात्रोत्सवाला शनिवार , १२ रोजी प्रारंभ ...
खुशखबर! जळगाव जिल्ह्याच्या भूजल पातळीत वाढ
जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून समाधानकारक आणि सरासरीपेक्षा दीडपट अधिक पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा किंवा अन्य जलसंवर्धन योजनांच्या माध्यमातून ...
Jalgaon Crime News : भरदिवसा कारागिरास लुटले, अखेर दोघांच्या आवळल्या मुसक्या
जळगाव : रस्त्याने जात असताना दोन संशयितांनी कारागिरास मारहाण करत खिशातून १७ हजार ५०० रुपयांची रोकड हिसकावून घेतली. ही घटना मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी ...