खान्देश
जळगावकरांसाठी खुशखबर ! २६ ऑक्टोबरपासून दररोज जळगाव-मुंबई विमानसेवा सुरू
जळगाव : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. २६ ऑक्टोबरपासून जळगाव-मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. सध्या ही सेवा आठवड्यातून फक्त चार दिवस सुरू होती. अलायन्स ...
पाचोऱ्यातील भाजपा मध्यवर्ती कार्यालय हे जनसेवेचे केंद्र ठरेल- मंत्री गिरीश महाजन
पाचोरा (प्रतिनिधी) : जनसेवा, राष्ट्रभक्ती आणि संघटनशक्तीचा नवा अध्याय ठरलेला शिवतीर्थ भाजपा मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अतिशय भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ...
प्रचारकांच्या समर्पणातून संघाचे राष्ट्रीय विचार घराघरात, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे उद्गार, ‘तरुण भारत’ च्या दीपस्तंभ प्रचारक दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन
जळगाव : प्रचारकांचे समर्पण आणि कार्य हे दीपस्तंभाप्रमाणेच असून व्यक्ती व्यक्तीत राष्ट्राभिमान जागृत करण्याचे कार्य संघाने गत १०० वर्षात केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा ...
Rajiv Deshmukh Passes Away : माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन, जळगाव जिल्ह्यात शोक
Rajiv Deshmukh Passes Away : चाळीसगावचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव अनिल देशमुख यांचे आज दि. 21 रोजी ...
दुर्दैव! अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जागीच ठार
पारोळा : धरणगाव चौफुलीजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सूरज शामदास ठाकरे (सबगव्हाण खु, ता. ...
पायाला काहीतरी चावल्याचा भास झाला, पण… शेवटी दुर्लक्ष ठरले जीवघेणे!
धुळे : साक्री तालुक्यातील ककाणी गावात दिवाळीच्या तोंडावर एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. बकरींसाठी चारा आणायला गेलेले मोटर वाइंडिंग कारागीर दादाजी रामजी देसले ...
Jalgaon Gold Rate Today : चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले!
जळगाव : गेल्या आठवड्यात मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे. एक हजार रुपयांनी भाव कमी होऊन ती १ लाख ७० हजार रुपयांवर ...















