खान्देश
मोटार चोरीचा छडा; पोलिसी खाक्या दाखवताच दिली ‘कबुली’
शिंदखेडा : वालखेडा परिसरात जलपरी मोटार आणि कॉपर वायरची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली असल्याची ...
दुर्दैवी! प्रशिक्षणासाठी निघाले अन् झाला घात; एकाचा मृत्यू, दहा जखमी
भुसावळ : तालुक्यातील अंजनसोंडा व फुलगाव येथील शेतकरी प्रशिक्षणासाठी पाल येथे निघाले. दरम्यान, पालघाट परिसरात त्यांची क्लुझर गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात एक शेतकरी ...
पत्नीला घ्यायला गेलेल्या पतीला आधी शिवीगाळ केली अन्…, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
जळगाव : पत्नीला घेण्यासाठी गेलेले देवानंद साहेबराव वाघ (वय २९, रा. नांदवेल, ता. मुक्ताईनगर) यांना कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ...
धक्कादायक! दिराचा भावजयीवर अत्याचार, जळगावातील प्रकार
जळगाव : घरात कोणीही नसल्याची संधी साधत दिराने भावजयीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ...
Jalgaon Gold-Silver Rate : सोन्याची उसळी, चांदीही चकाकली; जाणून घ्या दर
जळगाव : जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या भावात दोन हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ६९ हजारांवर पोहोचली आहे. तसेच सोन्याच्या भावात ७०० रुपयांची वाढ ...
भुसावळ न.पा. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकतीसाठी १३ व १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत
भुसावळ : येथील नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून प्रशासनाने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी,प्रभाग रचना आणि आरक्षणाची यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीवर ...
धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षक निलंबित, सीईओंच्या आदेशानंतर कारवाई
धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश चंद्रा सोनवणे यांना वारंवार गैरहजेरी व शाळेत मद्यपानाच्या अवस्थेत येण्याच्या गंभीर तक्रारींमुळे अखेर निलंबित करण्यात ...
धुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपिकांचे त्वरित पंचनामे करा, जिल्हा प्रशासनाचे निर्देश; आमदार भदाणे यांचा पाठपुरावा
धुळे : तालुक्यात गेल्या काही दिवसांत अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला. यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त व अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पंचनामे होऊन ...
ड्रग्ज प्रकरणातील फरार ‘गांजावाला’ला अटक, संख्या पोहोचली तीनवर!
धुळे : शहरात सुरत-बायपास महामार्गावर कारमधून एम.डी. ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी धुळे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने अज्जू उर्फ अजमल ...














