खान्देश

अमळनेरमध्ये जिहादी मुस्लिम तरुणांकडून दगडफेक, हिंदू स्त्रियांना बघून असभ्य वर्तन, आठ ते नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विक्की जाधव Amalner News : शहरातील शिवशक्ती चौक परिसरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीनंतर असामाजिक घटकांनी गोंधळ घालत महिलांना अश्लील इशारे व शिवीगाळ करून दगडफेक केल्याने खळबळ ...

पत्नीसोबत सुरतला ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला अटक

जळगाव : पत्नीसोबत सुरतला ड्रग्जची तस्करी करणाऱ्या ट्रक चालक एजाज उर्फ छोटीया उस्मान शेख (रा. जळगाव) याच्या ड्रग्स तस्करी करणाऱ्यापुर्वी सुरत शहर गुन्हे शाखेने ...

Gold Rate : सोन्याच्या दरात घसघशीत वाढ, 10 ग्रॅमचा भाव वाचून डोक्याला माराल हात!

Gold Rate : सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सोने आणि चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आज, मंगळवारी २४ कॅरेट सोने १ हजार ...

शालेय मैत्रीचा कुटुंबाला आधार ; मयताच्या पत्नीस दिला आर्थिक मदतीचा हात

जळगाव : “मित्र संकटातच ओळखले येथील जातात” या उक्तीला साजेसा आदर्श बहादरपूर-जिराळी वर्गमित्रांनी घालून दिला आहे. दुःखावेळी मित्रांच्या कुटूंबियांना मदतीचा आधार मित्रपरिवाराच्या या जिव्हाळ्याच्या ...

दुर्दैवी! ट्रॅक्टरची बैलगाडीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

धुळे : शहरालगत असलेल्या गोंदूर रस्त्यावर एका हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका भरधाव ट्रॅक्टरने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्याने ...

सहा वर्षीय बाळाला न्याय द्या ; सर्वधर्मियांची मूक मोर्चाद्वारे केली मागणी

यावल : येथे दोन दिवसापुर्वी यावल शहराला व संपुर्ण परिसरातील नागरीकांच्या मनाला सुन्न करणारी घटना घडली असुन, या घटनेत शहरातील बाबुजीपुरा येथे राहणाऱ्या एका ...

शेतमजूराच्या मुलाचे अपहरण अन् मागितली चार लाखांची खंडणी, प्रांताधिकाऱ्यांनी सर्च वॉरंट काढताच…

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात खंडणीसाठी टाकळी प्र.चा. येथील १६ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले. पोलिसांकडे मुलगा हरविल्याची तक्रार देऊन देखील त्यांनी प्रथम याची दखल ...

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम ; 7 ट्रॅक्टर निर्माल्य केले संकलित

भुसावळ : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनंत चतुर्दशीनिमित्त तापी नदीकाठी निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आला. सालाबाद प्रमाणे शनिवारी 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या ...

विद्यार्थिनींचा छुप्या पद्धतीने पाठलाग करायचे अन् छेड काढायचे ; अखेर न्यायालयाने दिली कठोर शिक्षा

धुळे : शिक्षणासाठी येणाऱ्या काही मुलींचा छुप्या पद्धतीने पाठलाग करून छेड काढणे आणि मारहाण केल्याप्रकरणी मुख्य न्याय दंडाधिकारी के.बी. चौगुले यांनी नऊ आरोपींना सश्रम ...

जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या कधीपासून?

जळगाव : गेल्या काही दिवसांत जोरदार बॅटिंग केल्यानंतर पावसाने ब्रेक घेतला आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांनंतर पुन्हा वीज आणि ढगांच्या गडगडाटांसह दमदार पावसाचा ...