खान्देश
आव्हाणे येथे अटल जनकल्याण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; हजारो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव : आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे माजी मंडल अध्यक्ष ॲड. हर्षल चौधरी यांनी आयोजित केलेल्या अटल जनकल्याण शिबिरास नागरिकांनी प्रचंड ...
आषाढीनिमित्त आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते पांडुरंग साई कॉलनीत महाआरती
जळगाव : देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त प्रती पंढरपूर असलेल्या पिंप्राळा येथील पांडुरंग साई रेसिडेन्सीमधील विठ्ठल मंदिरात सकाळी कुमुद व यश धन्यकुमार जैन, वर्षा व सचिन ...
वरणगावात अनोखे आंदोलन ; प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत नवीन जलकुंभाची मागणी
वरणगाव : शहरातील गंगाराम कॉलनी व विकास कॉलनी येथील रहिवाशांनी नवीन जलकुंभ मिळावा या मागणीसाठी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वतःला बांधून घेत अनोखे आंदोलन केले. ...
आमोदा येथे मोटरसायकलची समोरासमोर धडक ; दोघे गंभीर जखमी
भुसावळ : यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ गेल्या काही दिवसांपासून. लहान मोठे असे 28 अपघात झाले आहेत. अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी (६ जुलै ) ...
जळगाव जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध ; आतापर्यंत ७१ टक्के साठा वितरित !
जळगाव : जिल्ह्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर खतांचा पुरवठा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना चांगले यश आले आहे. ५ जुलैपर्यंत जिल्ह्यात युरियाचे ७१ टक्के वितरण झाले ...
मंगळग्रह संस्थेने महिलेसह मुलीला दिला आधार; खावटी न देणाऱ्या पतीला कोठडी
अमळनेर : न्यायालयाने आदेश देऊनही पत्नी व मुलीला ४५ महिन्यांपासून खावटीपासून वंचित ठेवणाऱ्या पतीला न्यायालयाने ११ महिन्यांची न्यायालयीन कोठडी सुनावत जळगाव कारागृहात रवानगी केली ...
दुर्दैवी ! धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी निघाले, पण नियतीच्या मनात होते काही औरच
धुळे : नवादेवी धबधब्याकडे जाताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी नदीत कोसळून, झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले. बोराडी येथील ...
हिवरखेडा तांड्याच्या रेशन दुकानदाराकडून काळाबाजार, ग्रामस्थांनी रंगेहात पकडला एक क्विंटल तांदूळ
पारोळा तालुक्यातील हिरखेडा तांडा येथील रेशनदुकानदाराची दादागिरी वाढतच असून रविवारी एक क्विंटल तांदूळ काळ्याबाजारात विक्रीसाठी नेतांना भानुदास ओंकार पवार व ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडला. यासंदर्भात ...















