खान्देश

Yawal Accident News : ट्रॅक्टरमधून तोल जाऊन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू

यावल : एक २२ वर्षीय तरुण मित्रांसह ट्रॅक्टरवरून फैजपूर येथे घरी परत येत असतांना मला चक्कर येत आहे, टॅक्टर थांबवा असे त्याने सांगितले. यानंतर ...

Jalgaon Crime : गैरमार्गाने मिरवणूक, दोघांवर गुन्हा

जळगाव : पारंपरिक मार्गाने मिरवणूक न काढता गैरमार्गाने मिरवणूक काढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी रावेर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ...

भाजप जिल्हा महानगर गणराया पुरस्काराने 68 मंडळ सन्मानित

जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या 68 गणेश मंडळांना गणराया पुरस्कार 2025 ...

Jalgaon News : कापूस खरेदीसाठी ऍपच्या माध्यमातून होणार नोंदणी

जळगाव : आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लावलेले ५० टक्के आयात शुल्क या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात सीसीआयला जास्त कापसाची खरेदी करावी ...

SRPF Training Center: राज्य राखीव पोलिस दलाच्या वरणगाव केंद्रास ४६३ पदांसाठी मंजुरी

भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील प्रस्तावित राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरात विकासाचे नवे दालन खुले होणार आहे. या केंद्रामुळे स्थानिक तरुणांसाठी ...

जळगाव जिल्ह्यात दोन तरुणांसह एका शेतकऱ्याने कापली आयुष्याची दोर… घटनेनं हळहळ

जळगाव : जिल्ह्यात विविध भागात एक शेतकरी, दोन तरुणांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात अकस्मात ...

जळगाव हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन, मुस्लिम बांधवांनी विसर्जन मिरवणुकीवर केला फुलांचा वर्षांव

जळगाव : दरसालाबाद प्रमाणे यंदाही गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचे भिलपुरा चौकात सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन व मुस्लिम बांधवांतर्फे अत्यंत, उत्साहात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. ...

यावलमध्ये झालेल्या ‘त्या’ खुनाचे कारण आले समोर, आरोपीला आठ दिवसांची पोलीस कोठडी

भुसावळ, प्रतिनिधी : यावल येथील बाबूजीपूरा भागात ६ वर्षीय बालकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. अखेर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून खुनाचा उलगडा ...

बाप्पाला निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर….

धडगाव : गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांना दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर निरोप घेऊन जातात, पण त्यांच्या जाण्याने अनेकांचे डोळे पाणावतात. नंदुरबार  जिह्यातील धडगाव शहरातल्या एका ...

मदरशात धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलांवर लैगिक अत्याचार करुन हत्या

ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड झाली आहे. मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थी फरनरुद्दीन खान याला निर्घृणपणे ठार करण्यात आले. फरनरुद्दीन खान ...