खान्देश

कन्नड घाटात दरड कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली!

जळगाव : कन्नड घाट परिसरासह चाळीसगाव तालुक्यातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत असून यामुळे कन्नड घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने ...

‘ट्रक सोडतो, अडीच लाख द्या’, लाच मागणाऱ्या महिलेसह दोन अटकेत

जळगाव : एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ...

प्रवाशांनो, लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांची परतीची वाहतूक ‘या’ तारखेपासून होणार सुरु

जळगाव : दिवाळी व छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उत्तरेकडील राज्यांसाठी सुरू केलेल्या विशेष गाड्यांची परतीची वाहतूक ३१ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ...

Gold and Silver Rates : सोने-चांदीच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या दर

Gold and Silver Rates : सोने आणि चांदीने विक्रमी उंची गाठल्यानंतर त्याच वेगाने या मौल्यवान धातूंच्या किमतीत गेल्या काही दिवसांत घसरणही झाली. मात्र, आता ...

भावाच्या पत्नीला पळवले; संतापलेल्या नातेवाईकांनी घर गाठलं अन्…, गुन्हा दाखल

नंदुरबार : भावाच्या पत्नीला पळवून घेऊन गेल्याच्या कारणातून एकाच्या घरात घुसून वाहनांची तोडफोड व शेतमालाचे नुकसान केले. ही घटना गेंदा पाटीलपाडा (ता. धडगाव) येथे ...

धक्कादायक! भुसावळमध्ये व्यावसायिकाला लुटले; २५ लाख ४२ हजार रुपये लंपास

भुसावळ, प्रतिनिधी : तालुक्यातील सत्यसाई नगर परिसरात एका व्यासायिकाकडून २५ लाख ४२ हजार रुपये रोकड तीन अनोळखी इसमांनी बळजबरीने हिवसकावून नेली. ही घटना मंगळवारी ...

Video : जळगाव जिल्ह्यात कोसळधार; अनेक गावांत पूरस्थिती

जळगाव : जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः चाळीसगाव, भडगाव, पाचोरा तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. दरम्यान, ...

खुशखबर! भुसावळ विभागातून धावणार १३ विशेष रेल्वे, जाणून घ्या कधी?

जळगाव : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेने उद्या, ३० ऑक्टोबर रोजी एकूण २५ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यापैकी १३ गाड्या भुसावळ विभागातून ...

शिकारीसाठी मध्य प्रदेशातून गाठलं जळगाव, पण वनविभागाने उधळला कट…

जळगाव : हरणाची शिकार करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील दोघा शिकाऱ्यांना वनविभागाने जेरबंद करत, त्यांच्याकडील गावठी बंदूक, चाकू व मोटारसायकल जप्त केली. डोलारखेडा जंगलात ही ...

जळगावकरांनो, सावधान! आकाशातून पडू शकतात ‘ही’ उपकरणे…

जळगाव : केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) वतीने दि. २५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत हैदराबाद येथून वैज्ञानिक ...