खान्देश
दुर्दैवी ! लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले, आता नियतीने भावालाही हिरावून घेतले
जळगाव : क्रेनद्वारे जुनी बोगी उचलत असताना क्रेनचा हूक तुटून थेट डोक्यात पडल्याने २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. कैलास रमेश माळी (२७, मूळ ...
रिंगणगाव खूनप्रकरण : अखेर कारण आले समोर, दोन जणांना अटक
जळगाव : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस गजानन महाजन याचा गळा चिरून खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. मात्र, घटनेचे कारण गुलगस्त्यात ...
Gold-Silver Rate : चांदी भाववाढीसह उच्चांकावर, सोने दरात वाढ की घसरण ? जाणून घ्या
जळगाव : चांदीच्या भावात १५०० रुपयांची वाढ झाली असून, ती एक लाख १० हजार रुपये अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली आहे. तर सोने भावातही ...
ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणे भारतासाठी लाभाचे, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन
२०३६ च्या ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची भारताची इच्छा केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर संदेश देण्याचा प्रयत्न नाही तर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी ...
आता निश्चिंतपणे जेवा हॉटेलात! शाकाहारी व मांसाहारी अन्न वेगवेगळे शिजवणार, एफडीएने जारी केली नियमावली
पुणे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना यापुढे शाकाहारी जेवण बनवताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यापुढे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे तयार करणे, ...
पत्नीला घेण्यासाठी गेला अन् शालकाने केली जबर मारहाण, पत्नीनेही केली शिवीगाळ
जळगाव : कौटुंबिक वादाविषयी तडजोड झाल्यानंतर पत्नीला घेण्यासाठी गेलेल्या पतीला शालकाकडून जबर मारहाण करण्यात आली. तसेच पत्नीसह शालकाच्या पत्नीनेही शिवीगाळ केली. ही घटना जळगाव ...
घराबाहेर बांधलेल्या शेळ्या चोरून न्यायचे, अखेर अडकले पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव : घराबाहेर बांधलेल्या शेळ्या चोरून नेणाऱ्या भामट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्व गुन्हा दाखल करण्यात ...
Jalgaon News : वॉटरग्रेस कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ, काय कारण
जळगाव : शहरातील घंटागाडीचालक, हेल्पर व झाडू कामगारांचा ‘मे’ महिन्याचा पगार न झाल्यामुळे सर्व कामगारांनी मंगळवारी ( १७ जून) रोजी काम बंद आंदोलन केल्यामुळे ...
मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात चोरट्यासह दोन मोटारसायकली जप्त, रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची कामगिरी
येथील पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन मोटार सायकल चोरीप्रकरणी एकास अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचे वृत्त असे की, येथील नागझिरी ...















