खान्देश
जळगाव जिल्ह्यात सरासरी 21 टक्के खरीप पेरणी, सर्वाधिक मुक्ताईनगर तर सर्वात कमी एरंडोलमध्ये लागवड
जळगाव : जिल्ह्यात यंदा पावसाने मे महिन्यातच दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे कधी नव्हे ते जिल्ह्यात खरीप पेरण्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली आहे. ...
सावधान ! जळगाव जिल्ह्यात आज विजांसह वादळी पाऊस; यलो अलर्ट जारी
जळगाव : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून, जळगाव जिल्ह्यात बुधवारी (१८ जून) रोजी विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याशिवाय ...
Gold-Silver Price : सोन्याच्या दरात घसरण, चांदी एक हजार रुपयांनी वधारली
जळगाव : तीन दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी एक लाख आठ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. ...
आ. किशोर पाटलांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप, पाहा व्हिडिओ
पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे मंगळवारी (१७ जून) रोजी बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबीर घेण्यात आले. शिबिरात ...
मोठी बातमी ! यावलमध्ये काँग्रेसला खिंडार, जि.प. माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी धरला भाजपाचा हात
यावल : काँग्रेस कमेटीचे तब्बल २९वर्ष अध्यक्ष असलेले जि.प. माजी सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, जि. प. माजी सदस्य आर. जी. पाटील , जिल्हा बँक ...
Bhusawal News : भुसावळातील दोघांवर हद्दपारची कारवाई
Bhusawal News : येथे सामाजिक शांततेचा अडसर ठरू पाहणाऱ्या दोघांवर भुसावळचे उपविभागीय दंडाधिकारी जितेंद्र पाटील यांनी अनुक्रमे एक वर्ष व सहा महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई ...
कंजरभाट समाजातील उपेक्षित घटकांना प्रवाहात आणणे काळाची गरज : जयराज भाट
जळगाव : आजही कंजरभाट समाजातील शिकलेल्या मुला मुलींना नोकरी नाही, उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार फिरताना युवक दिसत आहे. शिक्षणात आपली मुले मुली भटकू नये, ...
Crime News : घरी एकटा असतांना तरुणाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा
जळगाव : जिल्ह्यात आत्महत्या करण्याच्या घटना वाढीस लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे देखील अशीच घटना समोर आली आहे. पारोळ्यातील एका तरुणाने राहत्या घरी ...















