खान्देश

Nandurbar Crime News : दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सात आरोपींना अटक

नंदुरबार : नंदुरबार गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान मोठी कारवाई करत नवापूर तालुक्यासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील सात आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीने ...

Dhule News : कॅफेआड अश्लील चाळे, २२ तरुण-तरुणींना पकडले

धुळे : शहरातील देवपूर परिसरातील कॅफेंमध्ये तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यास मुभा दिली जात असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ...

MLA Kishore Patil : पाचोऱ्यातील अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेला उद्यापासून होणार सुरुवात

पाचोरा : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नियमानुसार नावावर करण्याची प्रक्रिया सुरू ...

चाळीसगावच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात तीन दिवस प्राणप्रतिष्ठा सोहळा

चाळीसगाव : परमपूज्य मोरेदादा यांचा सहवास लाभलेल्या चाळीसगाव येथील श्री.स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालविकास केंद्रात उत्तर महाराष्ट्रात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ...

संत मुक्ताबाई समाधीस्थळ पंचक्रोशी परिक्रमेला सुरुवात; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतले दर्शन

मुक्ताईनगर : श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र मुक्ताईनगर येथे दरवर्षी माघ महिन्यातील शुद्ध प्रतिपदा, धर्मनाथबीज पावनपर्वानिमित्त “संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र महतनगर पंचक्रोशी परिक्रमा” मोठ्या ...

Journalists Premier League : राज्यात प्रथमच जळगावात रंगणार ‘पत्रकार प्रीमियर लीग’

जळगाव :  समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार नेहमीच जीवाची बाजी लावत, ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करीत दिवसरात्र धावपळ करीत असतात. गेल्या वर्षभराच्या कालावधीत ...

जळगावात आढळले मानवी शरिराचे अवशेष; घटनेने परिसरात खळबळ

जळगाव : तालुक्यातील धानवड-पिंपळे शेत शिवारात मानवी शरिराचे अवशेष आढळले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, अवशेष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ...

खळबळजनक ! २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा आढळला मृतदेह; घातपाताची शक्यता

धुळे : तालुक्यातील आंबोडे गावात अंदाजे २५ वर्ष वयोगटातील अनोळखी तरुणाचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासानंतर घातपाताचा ...

Dhule Crime News : वनजमिनीवर गांजाची लागवड, ७६ लाखांचा माल जप्त

धुळे : शिरपूर तालुक्यातील बोरमळीपाडा गाव शिवारातील वनजमिनीवर गांजाची लागवड करणाऱ्या तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एकजण फरार झाला आहे. या कारवाईत तब्बल ७६ ...

Gold Silver Rate : ग्राहकांच्या खिशाला कात्री ! सोन्याच्या दारात विक्रमी वाढ, जळगाव सराफ बाजारातील आजचे भाव ?

By team

जळगाव : बुधवारी (दि. ३०) रोजी सोन्याच्या दराने विक्रमी वाढ नोंदवली आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दारात वाढ होतांना दिसत आहे. जळगावच्या सराफ ...