खान्देश

कौटुंबिक वाद विकोपाला, पतीने पत्नीच्या डोक्यात टाकला हातोडा

जळगाव : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी येथे सेंट पॉल स्कूलच्या बांधकामस्थळावर राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा टाकून ...

तंबाखू देण्याच्या कारणावरून झाला वाद अन् एकाचा मृत्यू, न्यायालयाने दिली कठोर शिक्षा

धुळे : शहरातील देवपूर भागातील विटाभट्टी येथे तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास धक्का देत पाडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी देवपूर ...

पुजाऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटले, गुन्हा दाखल

जळगाव : वरणगाव येथील बोदवड रोडवरील पुरातन व जागृत असलेल्या नागेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यास चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना २१ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ...

लाच भोवली : अभियंत्यासह दोघे कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

By team

भुसावळ : येथे प्लंबर लायसन्सचे नूतनीकरनाणासाठी लाच स्विकारताना एका अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचप प्रतिबंध विभागाच्या जळगाव पथकाने अटक केली . या कारवाई अंतर्गत एसीबीच्या ...

सातपुडा वनक्षेत्रात परप्रांतीय शिकार करायला आले, पण यावल वनविभागाने उधळला डाव

यावल : सातपुडा वनक्षेत्रात शिकार करण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांचा डाव यावल वनविभागाने उधळला आहे. या कारवाईत दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या मात्र, शिकारी जंगलाचा फायदा ...

बनावट वाहनांच्या नोंदी प्रकरण ; दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त धुळ्यात

By team

नंदुरबार : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी संगनमताने बनावट वाहनांची बॅकलॉग नोंदणी करुन शासनाच्या महसुलीचे नुकसान केले होते. हा प्रकार फेब्रुवारी २०२२ ...

Jalgaon News : मनपाचे २२१ कर्मचारी कालबद्ध पदोन्नतीच्या पहिल्या लाभासाठी पात्र

By team

Jalgaon News : मनपाच्या आस्थापना विभागाकडून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यान कार्यरत कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती देण्याची प्रक्रिया पुर्ण केली असून जळगाव महानगरपालिकेतील ...

जळगावात शुल्क कारणांवरून एकास मारहाण ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

By team

जळगाव : शहरात किरकोळ कारणांनी हाणामारीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अशाच प्रकारे नवीन बस स्थानकाशेजारील नेहमीच गजबजलेले ठिकाण असलेल्या भजे गल्ली येथे कटलरी सामान ...

Covid-19 कोरोना प्रतिबंध : महापालिकेतर्फे जय्यत तयारी ; शिवाजीनगर रूग्णालयात सहा बेड सज्ज

By team

जळगाव : मुंबईत कोरोनाचे संशयीत रूग्ण आढळले आहेत. यानंतर शासनाने राज्यातील वैद्यकीय विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहे. यानुसार जळगाव महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जय्यत ...

जिल्हा बँकेतर्फे बळीराजाला ८५० कोटींवर कर्ज वितरण, जिल्ह्यातील १ लाख २४ हजार शेतकऱ्यांना लाभ

By team

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व शेती विकासासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यावर्षी खरीप हंगामासाठी तब्बल जिल्ह्यातील १ लाख २४ हजार शेतकरी सभासदांना ८५० ...