खान्देश

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर; खान्देशातील तिन्ही जिल्हा परिषदांसह ‘या’ पंचायत समित्यांचा समावेश!

जळगाव : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांमध्ये निवडणूक आयोगाकडून आता आरक्षणाची फेररचना करण्यात ...

Nashirabad Municipal Council Election : पडद्याआड हालचाली सुरू, निकालावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता!

Nashirabad Municipal Council Election : मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय, तसतसा प्रचाराला वेग येत असून निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापतच चालले आहे. त्याचबरोबर पडद्याआड हालचालींनाही ...

Jalgaon Gold Rate : सोने-चांदीच्या भावात धडाकेबाज उसळी; जाणून घ्या दर

Jalgaon Gold Rate : सोने-चांदीच्या भावात सलग पाचव्या दिवशी भाववाढ होऊन चांदीच्या भावात सात हजार ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख ७४ ...

Jalgaon Accident : भरधाव डंपरची दुचाकीला धडक मामासह चिमुरडी भाची जखमी

Jalgaon Accident : डंपरवरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगात आणत दुचाकीला धडक दिली. या अपघातात मामासह त्याची चार वर्षीय भाची गंभीररित्या जखमी ...

जळगाव चोरट्यांचा पुन्हा धुडगूस; शिक्षण मंदिरात तोडफोड करून दोन लाखांची रोकड घेऊन पसार!

जळगाव : एकाच रात्री सहा दुकाने फोडुन सहा लाखांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली असताना पुन्हा चोरट्याने चार स्कूल फोडत रोकड चोरुन नेल्याचा ...

नंदुरबारमध्ये भाजपविरोधात शिवसेना शिंदे गट मैदानात; राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष

नंदुरबार : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट येथील नगरपालिका निवडणुकीत आमने-सामने असून, भाजपचे उमेदवार अविनाश माळी आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ...

मतदार याद्यांमधील घोळ; महापालिका प्रशासन आरोपीच्या पिंजऱ्यात, उमेदवारांनी लावले स्टॉल

जळगाव : शहर महापालिकेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. या मतदार यादीत प्रचंड प्रमाणात घोळ असल्याने मतदार याद्या स्वच्छ करण्याची मागणी जोर धरत ...

चोरीच्या संशयावरून चार जणांना नागरिकांचा चोप; बोदवडमधील घटना

जळगाव : शहरासह जिल्हयात चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अशात चोरीच्या संशयावरून चार जणांना नागरिकांनी चोप दिल्याची ...

बिबट्याची दहशत, शेतमजूर मिळेनात; शेतकऱ्यांनी गाठलं महावितरण कार्यालय

धुळे : वन्यजीवांच्या भीतीने शेतकरी आपला जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जात आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांची गैरसोय व धोका कमी ...

जळगावात सहा लाखांची रोकड चोरली अन् बसने गाठले शिरपूर, चौकशीत उघड

जळगाव : गुरांचा बाजार परिसरातील सहा दुकानांमधून सहा लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांनी चोरीनंतर रिक्षातून बसस्थानक गाठल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. बसस्थानकातून ...