खान्देश

Jalgaon News : आता फक्त पिण्यासाठीच पाण्याचे आरक्षण, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘गिरणा’तून चौथे आवर्तन सोडणार

Jalgaon News : जिल्ह्यातील हतूनर, गिरणा आणि वाघूर अशा तीन मोठ्या, १४ मध्यम आणि ९६ लघु, अशा सर्वच प्रकल्पांत सद्यःस्थितीत सरासरी ३९.३७ टक्के उपयुक्त ...

उंडाई देवीची यात्रा उत्सवात संपन्न, ग्रामस्थांनी आमदार राम भदाणे यांचा फेडला नवस 

धुळे : तालुक्यातील उडाणे येथील उंडाई देवीची यात्रा उत्सवात साजरी करण्यात आली. आमदार राघवेंद्र (राम भदाणे) भदाणे यांचा विजयाचा नवस यावेळी ग्रामस्थांकडून फेडण्यात आला. ...

‘क्रांतीपर्व’ स्मारकाचे आमदार अनिल पाटलांच्या हस्ते लोकार्पण

अमळनेर : स्वातंत्र्याच्या लढ्याची उजळणी करण्यासाठी डॉ. उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील यांच्या स्मारकाची अमळनेरात आवश्यकता होती. त्यांचे धाडस ,लढा, स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न काळाच्या ...

चावी बनविण्याच्या बहाण्याने चोरायचा दागिने, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नंदुरबार : चावी बनविण्याच्या बहाण्याने दागिने चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नंदुरबार तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्याचे ...

नंदुरबारात दिगंबर जैन मंदिराच्या प्रांगणात प्रवचन व धार्मिक उपक्रम

नंदुरबार : शहरात २७ एप्रिल रोजी अखिल भारतीय दिगंबर जैन महासभेचे अध्यक्ष स्व.निर्मलकुमार सेठी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जैन धरोहर दिवस पाळण्यात आला. शहरातील माणिक ...

Erandol News: पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा व शहर बंद 

Erandol News: एरंडोल येथे आज (२८ एप्रिल) रोजी कश्मीर पहलगाम येथे हिंदू बांधवांवर झालेल्या  हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजातर्फे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन व  ...

शिष्यवृत्ती परीक्षेत कै. बाबूरावजी काळे शाळेचे यश

सोयगाव : कै.बाबुरावजी काळे मराठी शाळेतील साई योगेश बोखारे, वेदिका समाधान बावस्कर आणि वेदिका गणेश पवार या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती ...

Gold Rate : सोनं झालं स्वस्त, खरेदी करण्याची हीच संधी, जाणून घ्या ताजे दर

जळगाव : सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. पण, आता लाखाच्या पुढे गेलेले सोने घसरताना दिसत आहेत. विशेषतः ...

Jalgaon Bus Accident: मोठा अनर्थ टळला! ट्रकने कट मारल्याने एसटी बस खड्ड्यात, आहुजा नगर जवळील घटना

Jalgaon Bus Accident:  निंभोरेहून जळगावला येणाऱ्या एसटी बसला आहुजा नगर स्टॉपजवळ ट्रकने कट मारल्यामुळे समांतर रस्त्याच्या खड्ड्यात बस उतरली. सुदैवाने ही बस झाडाझुडपांमध्ये अडकली ...

Dhule News : धुळे जिल्ह्यात ३४ कोटी ६६ लाखांची गौण खनिज वसुली, वर्षभरात १२० अवैध प्रकरणात दंडापोटी एक कोटी ३१ लाख दंड आकारणी

Dhule News : जिल्ह्यात गौण खनिज विभागातर्फे २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे ३४ कोटी ६६ लाखांची वसुली करण्यात आली आहे. ही वसुली वाळू, मुरुम, ...