खान्देश
पाणी साठवण्याची समस्या सुटणार; केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे वनराई बंधारा अभियानास प्रारंभ
जळगाव । केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने जलसंधारण आणि पाणी संचय वाढवण्यासाठी वनराई बंधारा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. 20 सप्टेंबर 2024 रोजी केशवस्मृती प्रतिष्ठान, कवयित्री ...
Suicide News : विवाहितेने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा
जळगाव : यावल तालुक्यातील एका गॅरेजच्या मागील शेतात झोपडीमध्ये विवाहितेने गळफास घेतला. ही घटना गुरुवार, १९ रोजी उघड झाली. यानतंर त्या विवाहितेला यावल ग्रामीण ...
Crime News : चांदसर येथे तलाठी हल्ल्यातील चौघांना अटक, दोन ट्रॅक्टर जप्त
जळगाव : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. ...
मनपा लाच प्रकरण : रचना सहाय्यक मनोज वन्नेरेचे निलंबन
जळगाव : महापालिकेतील लाच प्रकरणात नगर रचना सहाय्यक मनोज वन्नेरे यास ९ डिसेंबर रोजी लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली. महापालिकेतील एका बांधकामाच्या परवानगी आणि ...
कार झाडाला धडकून भीषण अपघातात; रावेरच्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू
रावेर । जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघाताची मालिका थांबता थांबत नसून आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. सावदा-भुसावळ मार्गावरील पिंपरूळ जवळ भरधाव कार झाडाला ...
कोटपा कायदा : शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई, ६ टपऱ्या जप्त
जळगाव : शहरातील शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांविरुद्ध कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक ...