खान्देश
जळगाव जिल्ह्यात तापमानात वाढ, जाणून घ्या कधी सक्रीय होणार मान्सून ?
जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला असून, १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यात खान्देशातील तापमान ४० अंशांपेक्षा अधिक ...
एमआयडीसी परिसरात चारपैकी दोन वीज उपकेंद्रांची जागा निश्चित, आमदार सुरेश भोळे यांनी घेतली बैठक
जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या प्रश्नांसंदर्भात सोमवारी आमदार सुरेश भोळे यांनी बैठक घेत प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच औद्योगिक वसाहतीत चार सबस्टेशन उभारण्यात ...
जिल्ह्याच्या पूर्व भागात उत्तर-पूर्व मध्य रेल्वेला थांबे!, मोजकेच लोकप्रतिनिधी जनसुविधांसाठी आग्रही, प्रवाशांकडून संताप
जिल्ह्यात कोरोना संसर्गादरम्यान अनेक लहान-मोठे रेल्वे स्थानकांचे थांबे बंद करण्यात आले होते. ते थांबे पूर्ववत सुरू करण्यासह अन्य नवीन प्रवासी गाड्यांसाठी थांबे देण्यात यावेत. ...
हिंदू महासभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढविणार
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेची नुकतीच बैठक पार पडली. ...
Jalgaon News : चष्मा विक्रेता अन् ग्राहकात वाद, गोलाणी मार्केट बंद
जळगाव : चष्मा घेण्यासाठी आलेल्या ग्राहक आणि दुकानदारात वाद झाल्याची घटना सोमवारी (९ जून) रोजी दुपारी गोलाणी मार्केटमध्ये घडली. हा वाद विकोपाला जात व्यापाऱ्यांना ...
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यातील बळी ठरलेल्या बॉबीला न्याय द्या ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची मागणी
जळगाव : मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड या चार वर्षीय बाळाचा दि. १जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेला मनपा प्रशासन ...
कुटुंब गेले लग्नाला, इकडे चोरट्यांनी घरात उरकवलं काम; लक्ष्मी पूजनातील कोऱ्या नोटाही गायब
जळगाव : शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज-लहान मोठ्या घरफोड्या होत आहेत. अशात नातेवाइकांकडे असलेल्या लग्न सोहळ्यासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना ...
पैसे आण, सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल
जळगाव : हुंडा म्हणून कबूल केलेली रक्कम व सोने न आणल्याने २९ वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळींकडून छळ करीत तिला मारण्याची धमकी देण्यात आली. या ...