खान्देश
राज्यसभेत सभापतींविरोधात आणलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू असताना काँग्रेसने राज्यसभेतील सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता, जो फेटाळण्यात आला आहे. उपराष्ट्रपती हे ...
४ हजाराची लाच स्वीकारताना लाईनमन एसीबीच्या जाळ्यात, यावल तालुक्यातील कारवाई
जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यात लाचखोरीचा प्रकार समोर आला आहे. हा वीज मीटर संदर्भातील प्रकार आहे. एका हॉटेल व्यावसायिकाकडून प्रथम 20 हजार, नंतर 15 ...
Dhule News : सरपंच पद महिलांसाठी आरक्षित, ‘या’ तारखेला निघणार सोडत
धुळे : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी प्रशासनाकडून निवडणूक पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. ...
दुर्दैवी ! केक आणण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला
धरणगाव : तालुक्यातील गारखेडा रस्त्यावर नुकताच दुचाकींचा एक दुर्दैवी अपघात घडला. या अपघात एक १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चौघे ...
Jalgaon Accident News : बाजार समितीजवळ अपघात, आयशरच्या धडकेत पादचारी जागीच मृत्युमुखी
जळगाव : शहरात सलग दोन दुर्दैवी अपघातांच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. १८ डिसेंबर रोजी रात्री अजिंठा चौकात भरधाव ट्रकने एका व्यक्तीला चिरडले. ही घटना ...
Crime News : भुसावळात पावणेचार लाखांचे बनावट इन्डोफिल जप्त, एका संशयिताला अटक
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील जिजाबाई हायस्कूलसम ोरील एका घरात बनावट इन्डोफिल एम- ४५ (बुरशी नाशक) तयार करून विक्री होत असल्याची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर ...