खान्देश
Jalgaon Crime News : सिनेमा पाहून घरी जाणाऱ्या युवकाला बेदम मारहाण
जळगाव : घरी जात असताना २१ वर्षीय महाविद्यालयीन युवकाला दोघांनी अडवून चापटा-बुक्क्यांनी, लाथांनी खाली पाडून बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना सोमवार, ९ रोजी ...
Food and Drug Administration : जळगावात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई, बेकरीतून केला लाखोंचा साठा जप्त
जळगाव : जळगाव जिल्ह्यात ख्रिसमस आणि नवीन वर्ष-2025 च्या आगमनानिमित्त अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत बेकरी, हॉटेल्स, ...
Eknath Khadse : या कारणांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला… खडसेंचा टोला
Eknath Khadse जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाची शपथ घेतली असली तरी, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ...
Dhule Crime News : पाळीव कुत्र्याच्या मदतीने चोरट्यांचा लागला छडा ; चोरी उघडकीस
देवपूर : प्रभात नगर येथील एका घरात झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात पाळीव कुत्र्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. या फुटेजमध्ये चोरट्यांसोबत असलेल्या ...
Educational News : नाविन्यपूर्ण उपक्रमातून मिळणार आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण
जळगाव : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच तत्पर आहे. या दृष्टीने आदिवासी विकास प्रशासनाने नवी दिल्लीतील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसोबत ...
Jalgaon Crime News : आंध्र प्रदेशातील भंगार व्यावसायिकाला लुटणारे २४ तासात पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : तालुक्यातील भादली गावात ९ डिसेंबर रोजी एका व्यापाऱ्याला लुटण्याचा एक धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला ...