खान्देश

दुर्दैवी! वर्षभरापूर्वीचं लागली नोकरी अन् काळाने केला घात

By team

जळगाव : नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकीला झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा ...

Dhule News : गर्भपात करणे पडले महागात, सोनोग्राफी सेंटरवर कारवाई; डॉक्टर ताब्यात

By team

अनधिकृतपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर धुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी केली आहे. या कारवाईत डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले आहे. धुळे शहरातील साक्रीरोड परिसरातील ...

Jalgaon Gold rate : सुवर्णनगरीत सोने वधारले ! दरात झाली 900 रुपयांची वाढ

By team

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मागील एका आठवड्यात सोन्याच्या दरात 1300 रुपयांची वाढ झाली आहे.  जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या ...

जळगाव जिल्हा हादरला! वेगवेगळ्यात घटनेत दोन तरुण अन् १८ वर्षीय तरुणीने संपवली जीवनयात्रा

जळगाव : जिल्ह्यात गुढीपाडव्याच्या दिवशीच दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लक्षीत राजेंद्र वाघुळदे (वय २२ रा. यशवंत नगर, जळगाव ...

शहादा न्यायालयाच्या नवीन इमारतीची मागणी, आ. राजेश पाडवींसह वकील संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By team

शहादा : येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या जुन्या जागेत नवीन इमारत बांधकामास निधी मिळावा व इमारत बांधकाम काळात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची ...

Jalgaon News : जिल्ह्यात अद्यापही बालविवाह प्रथा, ‘या’ तालुक्यात सर्वात जास्त बालविवाहांची नोंद

जळगाव : कायद्यानुसार मुला-मुलींच्या लग्नाचे वय निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी ग्रामीण भागात अद्यापही बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे बालविवाह ...

नव्या युगातही सावकारी पाशाचा विळखा कायमच…!

By team

आजचं नवं युग सुधारणांच युग. बँका, सहकारी पतपेढ्या, सोसायट्यांमधून कर्जाची सुविधा उपलब्ध होत असतानाही खासगी सावकारीच्या पाशात अडकल्याच्या घटना कानावर येतच असतात बँकांकडून कर्जासाठी ...

Jalgaon News : तापमानाच्या पाऱ्यात पुन्हा चढउतार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

जळगाव : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसोबतच ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी तापमान ४२ ते ४३ अंशावर तर वातावरणातील आर्द्रता कमी ...

Jalgaon News : जलसाठ्यात झपाट्याने घट… एप्रिल-मेच्या उष्प्यात जल वाचविणे जिल्ह्यात आव्हान

जळगाव : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले असून, बाष्पीभवनातून जलसाठ्यांची पाणी पातळी घटू लागली आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई ...

Maharashtra Weather : पुढील ४८ तास धोक्याचे; राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा

By team

Maharashtra Weather : राज्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच आता हवामान विभागाकडून (IMD) अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. हवामानाच्या दृष्टीने पुढील ४८ तास अत्यंत ...