खान्देश

Jalgaon News : जळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय, जाणून घ्या सविस्तर

जळगाव : आर्थिक वर्ष संपण्यात अवघे काही दिवस राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महत्वाचा निर्णय घेतला आहे. नेमका काय आहे ...

बीडनंतर आता जळगावही हादरलं, माजी उपसरपंचाला क्षुल्लक कारणावरून तिघांनी संपवलं

जळगाव : बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त होत आहे. अशातच अशीच एक घटना जळगावच्या कानसवाडा येथे आज शुक्रवारी ...

Nandurbar News : बिबट्यांच्या बंदोबस्ताबाबत आता भाजप आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांसह वनसंरक्षकांना…

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील वनक्षेत्रांमध्ये बिबट्यांसह हिंस श्वापदांचा मुक्त संचार सुरू असून, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. तळोदा तालुक्यात तीन-चार दिवसांपूर्वी २४ तासांच्या अंतराने ...

Shahada Accident News : सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला, लोणखेडा गावावर शोककळा

शहादा : सुट्टीवर आलेल्या जवानाचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शिंदखेडा येथे १८ मार्च रोजी दुपारी घडली. नंदलाल यशवंत शिरसाट (वय ३१, ...

Pachora News : दुर्दैवी! १६ वर्षांनंतर कन्या-पुत्ररत्न; अवघ्या काही तासांतच आईचा मृत्यू

पाचोरा : लग्नाच्या १६ वर्षांनंतर जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या मातेचा प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांत मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना येथील बाहेरपुरा भागात घडली. ज्योती ...

जळगाव जिल्हा हादरला! माजी उपसरपंचाचा निर्घृण खून

जळगाव : कानसवाडा गावातील माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. युवराज कोळी असे खून झालेल्या उपसरपंचाचे नाव ...

बोदवडचही बीड होतंय का ? आचाऱ्याला हात बांधून मारहाण, दोघांना अटक

By team

जळगाव: सध्या राज्यभरात बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या दृष्टीने चांगलाच चर्चेत आला आहे. मागील अनेक महिन्यात बीड जिल्ह्यातून खून ,अपहरण, खंडणी, तसेच मारहाणीसारख्या अनेक घटना ...

करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून TDS नियमांमध्ये होणार मोठे बदल, FD-RD मधील गुंतवणुकदारांना मिळेल फायदा

By team

New TDS Rules 2025 : १ एप्रिल २०२५ पासून देशात नवीन टीडीएस नियम लागू होणार आहेत. हे नियम केंद्र सरकाने अर्थसंकल्पात जाहीर केले होते. ...

Crime News : लाखाचे सात लाख करण्याच्या नादात फासला गुजरातचा गडी, भुसावळात गुन्हा दाखल

By team

फेसबुक वरील जाहिरात पाहून अहमदाबाद येथील एका व्यक्तीची एक लाखत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील धामणगाव येथून हा प्रकार उघडकीस आला ...

अमळनेरातील अनैतिक कृत्यांचे ‘पंजाब कनेक्शन’! युवतीच्या अपहरणानंतर खळबळ, अनेक प्रकार येताय समोर

By team

अमळनेर : गेल्या आठवड्यात अमळनेर येथील तांबेपुरा भागातून एका युवतीस फूस लावून पळवून नेल्याच्या घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. याप्रश्नी पोलीस प्रशासन ...