खान्देश
जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोनं 2 हजारांनी तर चांदी 5 हजारांनी स्वस्त
जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण ...
भुसावळ तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित; नागरिकांची महत्त्वाची कामे ठप्प
42 हजार 560 रुपयांचे वीज बिल थकीत; महावितरणची कारवाई जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भुसावळ शहरातील तलाठी कार्यालयाचे ...
नशिराबाद मधील पेठ भागात दुचाकी जाळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नशिराबाद मधील पेठ भागात गेल्या काही दिवसांत दुचाकींना आग लावण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांचा तपास करत नशिराबाद ...
जळगावात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा थाटात शुभारंभ; ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्साह
जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जळगाव शहरात मनसेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते ...
बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघड; जिल्ह्यातील १००४ शिक्षक संशयाच्या भोवऱ्यात
राज्यात बोगस शालार्थ आयडीच्या माध्यमातून शिक्षकांची नियुक्ती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याचा तपास ...
जळगावात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची वणवण; एजन्सींचे फोन बंद, जादा पैसे घेत असल्याची तक्रार
जळगाव शहरात सध्या गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. बुकिंग करूनही सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त ...
जळगाव जिल्ह्यात हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाने चाळीशीचा टप्पा ओलांडल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेस बाहेर पडणेही कठीण होईल इतका उष्मा जाणवत असताना ...
सावदा पालिका सभेत टक्केवारीवरून जोरदार खडाजंगी; 27 विषयांना मंजुरी, सभागृहात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
सावदा नगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली सर्वसाधारण सभा आज चांगलीच गाजली. सभेत पटलावरील तब्बल 27 विषयांना मंजुरी देण्यात आली, मात्र या बैठकीत काही मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि ...















