खान्देश

मोठी बातमी ! जळगाव पोलिसांनी जप्त केले २ कोटी, रोकड नेमकी कुणाची ? 

जळगाव । राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मंगळवारीपासून ...

दादांच्या राष्ट्रवादीकडून ३८ उमेदवारांची यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून कोणाला संधी ?

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडून पहिल्या ३८ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमधून लढणार ...

October heat । खान्देशातील ‘या’ शहराला अद्यापही ऑक्टोबर हीटचा तडाखा, नागरिक त्रस्त

धुळे । अद्यापपर्यंत शिरपूर तालुक्यात गुलाबी थंडीची चाहूल लागलेली नाही. रात्रीही वातावरणात उष्णता असल्यामुळे उकाड्याचा त्रास कायम आहे. दिवसाही उकाडा जाणवत आहे. मागील काही ...

Bharat Gavit । गावितांचे पक्षांतर अन् नवापुरात राजकीय नाट्य

Bharat Gavit । आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत गावित यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करताच, नवापुरातील अजित पवार पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनामा नाट्य ...

शिवसेना शिंदे गटाकडून ४५ उमेदवारांची यादी जाहीर; जळगाव जिल्ह्यातून कोणाला संधी?

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून पहिल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर झालीय झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी ...

Amalner Assembly Constituency ‘या’ मुहूर्तावर मंत्री अनिल पाटील दाखल करणार नामांकन, जाणून घ्या तारीख !

By team

अमळनेर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २८८ जांगांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. आज २२ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, बहुतांश उमेदवार ...

Jalgaon News । पहिल्या दिवशी कोणत्या मतदार संघात झाली उमेदवारी अर्जांची विक्री ?

जळगाव । राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघांचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी ...

Assembly Election 2024 । नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर; आघाडीत दावेच दावे

नंदुरबार । विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत जिल्ह्यात दोन ठिकाणी उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उमेदवार तर सोडा पण ...

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज !

By team

जळगाव : राज्यात विधानसभेची निवडणुकी जाहीर होताच विविध राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याच प्रमाणे ही निवडणूक प्रक्रिया तणावमुक्त वातावरण सुलभ ...

Crime News : कत्तलीपूर्वीच २८ गोवंशाची शिरपूर तालुका पोलिसांकडून सुटका

By team

भुसावळ/शिरपूर : गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात होती. यासंदर्भातील गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. या माहितीच्या ...