खान्देश

देवी विसर्जनासाठी गेले अन् मिरवणूकीतचं भिडले, नेमकं काय घडलं?

जळगाव : एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील एकूण १३ जण जखमी झाले असून ...

धक्कादायक! ‘स्मशानातील सोन्या’च्या हव्यासापोटी अस्थीची चोरी, जळगावातील प्रकार

जळगाव : शहरातील मेहरून स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली ...

जिल्ह्यात १३ नगरपरिषदांवर ‘महिला राज’

राज्यासह जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची रणधुमाळी लवकरच रंगणार आहे. यात सध्याची मान्सून अतीवृष्टी नुकसान परिस्थिती पहाता जिल्हा परिषद पंचायत समित्यांऐवजी नगरपरिषद, पंचायतींच्या निवडणूकांनी ...

Jalgaon gold rate : सोनेही एक लाख २० हजारांच्या जवळ, जाणून घ्या दर

जळगाव : सोने-चांदीच्या भावात वाढ कायम असून सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख १९ हजार ८०० रुपयांवर पोहोचले आहे. ...

नव्याने स्थापित झालेल्या नशिराबाद नगरपरिषदेवर ओबीसी पुरुष होणार ‘नगराध्यक्ष’

नशिराबाद : नशिराबाद नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आले आहे. अशात आज नशिराबाद नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी पुरुष प्रवर्गाचे आरक्षण जाहीर ...

मोठी बातमी! नगराध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर; भुसावळ, सावदा नगरपालिका SC महिलांसाठी राखीव

जळगाव : दिवाळीच्या दोन दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची आचारसंहिता राज्यात लागू होण्याची शक्यता आहे, असे संकेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. अशातच ...

Jalgaon Gold Rate : सोनं पुन्हा तेजीत, जाणून घ्या दर

Jalgaon Gold Rate : जळगाव सुवर्णपेठेत देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट प्रति १ तोळा सोन्याचे दर १,३७० रुपयांनी ...

Jalgaon Crime News : पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारी सुरूच, आता तिघांनी युवकाला संपवलं; वर्दीचा धाक संपला?

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खूनाच्या घटनांनी उग्र रूप धारण केले आहे. अशात पुन्हा एका ४० वर्षीय युवकाचा खून करण्यात आला आहे. भुसावळच्या ...

Pachora News: रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार! भातखंडे रेल्वे भुयारी मार्गात साचले पाणी, वाहनधारक त्रस्त

By team

Pachora News : पाचोरा तालुक्यातील भातखंडे रेल्वे भुयारी मार्गात पाणी सचले आहे. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाखाली पाणी साचत आहे. ...

सावधान! जळगावातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या बँक खात्यातून ओटीपी अन् लिंकशिवाय पावणेचार लाख गायब

जळगाव : फसवणुकीच्या नवनवीन पद्धती वापरून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे. अशात जळगावातील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची कोणताही ओटीपी न कळविता अथवा ...