खान्देश

Assembly Elections 2024 । महायुतीचा उद्या पाचोऱ्यात मेळावा; फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग

पाचोरा । महायुतीच्या वतीने उद्या सोमवार, ७ रोजी सायंकाळी ५.०० वा. भडगाव रोडवरील अटल मैदानावर निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार किशोर आप्पा ...

Sanjay Raut: पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त दिसतातः संजय राऊत

By team

Jalgaon News: जळगाव: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरु आहे. अशात जळगाव ...

MLA Lata Sonwane । उनपदेव तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट; आमदार सोनवणेंनी आणला ‘इतक्या’ कोटींचा निधी

विजय सोळंके अडावद, ता. चोपडा : आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील तीर्थक्षेत्र तथा पर्यटन केंद्र उनपदेवचा ...

Leopard Attack । तळोद्यात बिबट्याची दहशत कायम, बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचा पारडू ठार

तळोदा । शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या (अक्कलकुवा रस्त्यावर) दिलीप धानका यांच्या म्हशीच्या पारडूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्लयात पारडूचा मृत्यू झाला असून, शरीराच्या मागचा ...

अरे बापरे! भरधाव ट्रकने 100 हून अधिक मेंढ्यांना चिरडले, महामार्ग ६ वरील घटना

नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडले आहे. यात सुमारे 100 हून अधिक मेंढ्या ठार झाल्याची ...

PM Kisan Yojana । खुशखबर ! शेतकऱ्यांना दसरा, दिवाळीची भेट

जळगाव । जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता मिळणार आहे. जिल्ह्यात सव्वा चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान ...

Jalgaon News: चोरलेल्या दुचाकीवर स्वतःची ओळख लपवणारा एलसीबीच्या जाळ्यात

By team

Jalgaon News: चोरलेल्या दुचाकीवर स्वत:ची ओळख लपवून फिरणाऱ्या एका संशयिताला एलसीबीच्या पथकाने तपास चक्र फिरवून कल्याण होळ (ता.धरणगाव) येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या ...

Chalisgaon Crime News: बकऱ्या चोरणारी टोळीतील पाच जण अटकेत; दोघे फरार

By team

चाळीसगाव :  धारदार शास्त्राचा धाक दाखवून पैसे लुबाडणे, दागदागिने घेण्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, धारदार शास्त्राचा धाक दाखवून चक्क १९  बोकड व ७  ...

Dhule Crime News: मोठी कारवाई! साक्रीत एक कोटीचा गांजा जप्त, गुन्हा दाखल

By team

धुळे : जिह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवीमध्ये मागील महिन्यात गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला होता. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांची चौघांना अटक ...

Jalgaon Crime News: गुन्हेगारीवर वचक ! जिल्ह्यातील तिघं हिस्ट्रीशिटर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

By team

जळगाव : जिल्ह्यत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए कायद्यानुसार तिघांवर स्थानबद्धतेची ही कारवाई त्याच्यावर करण्यात आली आहे. पोलीस डायरीतील तीन गुन्हेगारांविरोधात ...