खान्देश
Jalgaon Accident News । कामावरून घरी निघाला अन् वाटेतच काळाचा घाला, तरुणाचा जागीच मृत्यू
Jalgaon Accident News । कामावरून घरी परताना तरुणावर काळाजी झडप घातल्याची घटना आज गुरुवारी घोडसगाव ( ता.मुक्ताईनगर ) येथे घडली. या अपघातात तरुणाचा जागीच ...
Jalgaon Accident News । ड्युटी आटोपून घराकडे निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू
मुक्ताईनगर । ड्युटी आटोपून घराकडे निघालेल्या मुक्ताईनगरातील तरुणावर काळाने झडप घातली. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शुभम राजू उंबरकार ( वय 22, रा. मुक्ताईनगर) या ...
Jalgaon Crime News । ‘त्या’ खुनाचे रहस्य उलगडले, चिमूटभर तंबाखू ठरले कारण…
अडावद, ता. चोपडा । येथील लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या बापू हरी महाजन (३५) या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात अखेर अडावद पोलिसांना व स्थानिक गुन्हे शाखेला ...
Sharadiya Navratri Start 2024 । आजपासून रंगणार नवरात्रोत्सवाचा ज्वर, काय आहेत शारदीय नवरात्रीचे महत्त्व ?
Sharadiya Navratri Start 2024 । भाद्रपद पितृपक्ष संपून गुरुवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होत आहे. नवरात्रौत्सवा अर्थात देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा हिंदू ...
Gold Silver Rate Today 3 October 2024 । नवरात्रोत्सवाच्या मुहुर्तावर सोन्याच्या दरात तेजी
Gold Silver Rate Today 3 October 2024 । आजपासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत असून, या पार्श्वभूमीवर सराफा बाजारामध्ये तेजी पहायला मिळत आहेत. दरम्यान, नवरात्रोत्सवात सोने ...
Aquafest Jalgaon : महाराष्ट्रातील पहिल्या “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटनमहोत्सवास प्रारंभ, जाणून घ्या वैशिष्ट्ये
जळगाव : राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील ...
ST News: विभागीय कार्यशाळेतील समस्या सोडवा : संयुक्त कृती समितीकडे मागणी
जळगाव : संयुक्त कृती समितीतील पदाधिकाऱ्यांनी आज विभागीय कार्यशाळा जळगाव येथे भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या अनुषंगाने कार्यशाळेचे यंत्र अभियंता किशोर पाटील ...