खान्देश
Jalgaon Accident News : उभ्या दुचाकीला दिली धडक, एकजण जखमी
जळगाव : भरधाव दुचाकी उभ्या असलेल्या दुचाकीला धडकल्याने एक जण जखमी झाला. हि दुर्घटना असोदा शिवारात रविवार , २३ सप्टेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी ...
अल्पवयीन मुलीसोबत लग्न करुन अत्याचार ; पती, सासू-सासऱ्यांसह आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ : तालुक्यातील तरुणाशी दुसऱ्या जिल्ह्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देण्यात आले. यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. ...
आदिवासी पारधी क्रांती संघटनेची राज्य कार्यकारणी जाहीर; प्रदेशाध्यक्षपदी मुकेश साळुंके
जळगाव : शहरात आदिवासी पारधी क्रांती संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके ...
VIDEO : जळगाव शहरात पिंक रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा द्या ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी
जळगाव : शहरातील वाहतुकीत महिलांमार्फत चालविल्या जाणाऱ्या पिंक रिक्षासाठी जळगाव शहर मनपा हद्दीत विविध भागात रिक्षा थांब्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ...
आधीच अतिपावसाने पीक खराब, त्यातच बँकेची नोटीस; शेतकऱ्यानं उचललं टोकचं पाऊल
जळगाव : कर्जबाजारीला कंटाळून ३८ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना हिरापूर शिवारात (ता.पारोळा ) घडली. महेंद्र विनायक सोनवणे (३८) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव ...
VIDEO : जळगावात रेशन दुकानाला आग ; ४० ते ५० हजारांच्या मालाच्या नुकसानीचा अंदाज
जळगाव : शहरातील पिंप्राळा परिसरातील स्वस्त धान्य दुकानाला मंगळवार, सकाळी ५ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दुकानात ठेवलेले अंदाजित ४०-५० हजार रुपयांचा ...
धुळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली चार घरे, लाखोंचा ऐवज लंपास
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे गावात एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई केली. चोरट्यांनी चार ठिकाणांहून अडीच लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी ...
Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीचे आधी अपहरण, मग अत्याचार; संशयितांना तेलंगणातून अटक
जळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पहूर (ता. जामनेर) येथील पोलिसांच्या पथकाने भोंदूबाबासह त्याच्या दोन साथीदारांना ...
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ! IMD कडून जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
जळगाव । शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे. जळगावसह राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे. हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा ...
फुटेजनुसार चाळीसगाव पोलिसांचा तपास, मालेगावातून दुचाकी चोरटे गजाआड
जळगाव : सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारावर चाळीसगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना मालेगाव येथून ताब्यात घेतले. चाळीसगाव येथे चोरीस गेलेल्या महागड्या दोन दुचाकी संशयितांकडून ...