खान्देश

बेपत्ता 11 व्यक्तींना शोधण्यात पोलिसांना यश, कुटुंबियांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून वेगवगळ्या तालुक्यातून तब्बल ११ जण बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्या त्या पोलीस ठाण्यात तक्रारीनुसार मिसिंग दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या ...

जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, जाणून घ्या सविस्तर

जळगाव : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे १५ तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य शासनाने ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्यानंतर आता १५ तालुक्यांसाठी ...

तडीपार गुंड पुन्हा गजाआड, नेमकं काय घडलं?

धुळे : तडीपार करण्यात आलेल्या गुंडांवर स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. तडीपार असूनही प्रतिबंधीत हद्दीत आढळलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली ...

जेवणाच्या वादातून वडिलांना संपवलं, आता न्यायालयाने मुलाला दिली कठोर शिक्षा

जळगाव : कौटुंबिक वादातून पित्याची निघृण हत्या करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. हेडावू यांनी शनिवारी ...

Nandurbar Accident : मोठी बातमी ! दर्शनाहून परततांना पिकअपचा अपघात, ८ भाविक ठार तर १५ गंभीर जखमी

Nandurbar Accident : धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखरावर विराजमान असलेल्या अस्तंबा ऋषी महाराजांची यात्रा भरते ही यात्रा पूर्ण करून परत ...

खाजगी ट्रॅव्हल्स एजंट कडून प्रवाशांची आर्थिक लूट, भाड्यात केली तिप्पट वाढ

ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स मालकांची मनमानी सुरु आहे. सणाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आर्थिक लूट केली जात आहे. उत्सव काळात होणारी गर्दी तसेच ...

शहरात किरकोळ कारणावरुन हाणामारी, दोन्ही कुटुंबातील पाच जण जखमी

जळगाव : दोन गटात हाणामारी झाली. या दोन कुटुंबातील एकुण पाच जण जखमी झाले. तक्रारीनुसार परस्पर तक्रारीनुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही ...

शेतकऱ्यांना दिलासा ! अतिवृष्टी अनुदानापाठोपाठ पीएम सन्मानचा २१ वा हप्ता मिळणार

जळगाव : सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे लाखो शेतकऱ्यांच्या खरीप शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यातून सावरण्यासाठी राज्य शासनाकडे जळगाव जिल्हा प्रशासनाने ३१४ कोटीहून अधिक ...

जामनेर नगरपालिका निवडणूक, मतदार याद्यांवर तब्बल इतक्या हजार हरकतींचा पाऊस

जामनेर (प्रतिनिधी) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. त्यानंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यासह मतदार याद्यादेखील प्रसिद्ध ...

जिल्ह्यात निवडणुकांआधीच महायुती फिस्कटली, आता आ. मंगेश चव्हाणांकडून स्वबळाचा नारा

पाचोरा (प्रतिनिधी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाआधीच जळगाव जिल्ह्यात महायुती फिस्कटली असल्याचं पाहायला मिळत आहे. पाचोरा-भडगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी ...