खान्देश
Dhule News : चालकाचा ताबा सुटून भरधाव कार उलटली, महिला ठार
धुळे : धुळे-पारोळा महामार्गवरील अजंग गावानजीक कार पलटी होऊन झालेल्या अपघातात महिला ठार तर, दोघे जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसात कारचालकाविरुध्द ...
आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा प्रचार करणार? एकनाथ खडसेंनी बोलून विषयच संपविला
जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात भाजप वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हजेरी लावल्याने त्यांचा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला ...
जळगावात चार महिन्यानंतर सोन्याने गाठला ‘हा’ पल्ला; भाव वाचून ग्राहकांना फुटेल घाम
जळगाव । ऐन सणासुदीत सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांना झटका बसला आहे. जळगाव सुवर्ण नगरीत चार महिन्यानंतर सोने पुन्हा एकदा उच्चांकीवर पोहोचले आहे. ...
दिलीप खोडपे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश ; जयंत पाटलांची प्रमुख उपस्थिती
जामनेर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. ...
जल्लोष लोककलेचा महोत्सवाचा शुभारंभ : एकल वाद्यवादन, नृत्य, गायनाचे सादरीकरण
जळगाव : बालरंगभूमी परिषद मुंबईतर्फे महाराष्ट्राची संस्कृती, कला व परंपरांची तसेच लोककलांची महती लहान मुलांमुलींपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभरात ‘जल्लोष लोककलेचा’ हा महोत्सव राबविण्यात येत आहे. ...
जळगावात २२ रोजी ‘येथे’ निघणार मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची लॉटरी सोडत
जळगाव : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी रविवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ ...
वंचितची पहिली यादी जाहीर, रावेरमधून शमिभा पाटील यांना उमेदवारी
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...
विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा : ना. गुलाबराव पाटील
पाळधी : बूथ प्रमुख व शिवदूत हे शिवसेनेचे खरे शिलेदार असून कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवार कोण यापेक्षा धनुष्यबाण डोळ्यासमोर ठेवा. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख आणि दु:खात ...
बनावट खत उतरवितांना छापा ; भरारी पथकाने १५२ गोण्या केल्या जप्त
जळगाव : तालुक्यातील नांद्रा येथे गुजरात राज्यातील सेंद्रिय खताच्या १५२ गोण्या शेतकऱ्यांच्या बांधावर उतरवत असताना कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून जप्त केल्या. याप्रकरणी ...