खान्देश
महिलेला लग्नाचे आमिष देऊन केला वेळोवेळी अत्याचार ; भुसावळात गुन्हा दाखल
जळगाव । मुलींसह महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीय. त्यात लग्नाचे आमिष देऊन महिलांसह मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर ...
जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘गूड न्यूज’, आजपासून…
जळगाव : वयाची पासष्टी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शुक्रवारपासून जिल्ह्यातील ४९७ आरोग्य केंद्रांवर विविध चाचण्यांसह आरोग्य तपासणीसाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजारांचे निदान ...
एरंडोल येथील जुगार अड्ड्यावर नाशिकच्या पोलिसांची कारवाई; एवढा मुद्देमाल जप्त, आठ जणांविरोधात गुन्हा
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील राष्ट्रीय महामार्ग लगत एका हॉटेल जवळ सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकल्याची घटना ...
Jalgaon Crime News : लोखंडी रॉडने मारून एकास केले जखमी; चौघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील एका चहाच्या टपरीवर गुंडांनी एका बँक कर्मचाऱ्याला मारहाण करत जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी चौघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
बोदवड तालुक्यातील या प्राचीन धार्मिक स्थळास ‘क’ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता..
बोदवड । बोदवड तालुक्यातील नाडगाव येथील प्राचिन श्री. भैरवनाथ महाराज धार्मिक स्थळास ‘क’ दर्जाचे तिर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तालुक्यातील ...
मुख्यमंत्री वयोश्री योजना : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात शुक्रवारपासून आरोग्य तपासणी
जळगाव : राज्य शासनाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज दि. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान आरोग्य तपासणी शिबिर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...
मंत्री अनिल पाटीलांकडून तेजस बावनकुळेंची पाठ राखण; म्हणाले ..
नंदुरबार : गेल्या काही दिवसापूर्वी नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा तेजस याच्या नावे असलेल्या ऑडी कारने तीन वाहनांना उडविल्याची घटना घडलीय. यावरून ...