खान्देश

फेसबुकवरून ओळख, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल! क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची लाखोंची फसवणूक….!

नाशिक शहरातील पंचवटी परिसरातून सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने सोशल मीडियावरून ओळख करून घेत एका व्यावसायिक तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले ...

नशिराबाद येथे अज्ञातांकडून दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना, परिसरात चिंतेचं वातावरण….!

जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद शहरातील पेठ परिसरात अज्ञातांकडून दुचाकी जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. नशिराबाद शहरातील पेठ ...

जळगावात उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव; महापौरांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा….!

जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी शहरातील विविध मनपा रुग्णालयांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधांची सविस्तर पाहणी केली. छत्रपती शाहू महाराज रुग्णालय ...

एरंडोल येथे चार वर्षीय चिमुकलीवर मामे आजोबाकडून अत्याचार, संतप्त नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी करत रास्ता रोको….!

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील एका भागात चार वर्षीय बालिकेवर तिच्या 59 वर्षीय मामे आजोबाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात ...

रावेर तालुक्यात अवैध गोमांस विक्रीचा पर्दाफाश; गोमांस विक्रीवर पोलिसांची धाड; पितापुत्रासह तिघांना अटक….!

रावेर तालुक्यातील रसलपूर येथे अवैधरीत्या गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पितापुत्रासह तिघांना अटक करण्यात आली ...

भुसावळ-फैजपूर मार्ग तात्पुरता बंद! शिवमहापुराण कथेसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल….!

भुसावळ : यावल तालुक्यातील पाडळसा येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. १० ...

मंदाणे येथील सराफ दुकान अज्ञातांनी फोडले; रोख रकमेसह दागिने व इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास…..!

शहादा तालुक्यातील मंदाणे येथे सराफ दुकान फोडून जवळपास ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात ...

चाळीसगाव- टेन्ट हाऊसच्या गोदामाला भीषण आग; टेन्ट हाऊसचे साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान…!

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातल्या एका टेन्ट हाऊसच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. अवघ्या काही वेळातच टेन्ट हाऊसच्या गोदामाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने ...

जळगाव- चांदीच्या भावात मोठी वाढ; चांदीचे भाव पोहोचले ३ लाखांपर्यंत? सोन्याच्या भावात किंचित वाढ, जाणून घ्या आजचे भाव काय ?

जळगाव : सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उताराचे सत्र अजूनही सुरूच असल्याचे सराफा बाजारात पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच दर घसरल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र ...

सुझलॉन कंपनीची कॉपर केबल चोरी करणारी टोळी जेरबंद; सहा जणांना अटक, निजामपूर पोलिसांची कारवाई

निजामपुर पोलीस ठाणे हद्दीतील फोफादे गावाच्या शिवारात वीज प्रकल्पातील कॉपर केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून सुमारे ...