खान्देश
घोटाळा : जीएमसीच्या सिटी स्कॅन मशीनसाठी १५ कोटीचे गौडबंगाल ! दीपककुमार गुप्ता यांचा आरोप
जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अत्याधुनिक १२८ स्लाइसचे सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड कोटीची मशीन ...
खळबळजनक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; मग स्वतःलाही संपवले
जळगाव : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत तिचा खून करत स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे प्र.दे. येथे ...
जळगावमध्ये कृष्ण जन्मोत्सव जल्लोषात; साकारण्यात आली ऑलम्पिक स्पर्धेची थीम
जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात आज दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. जळगाव शहरातही विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः ...
सर्व शेतकऱ्यांना योजनांचा समान लाभ द्या : महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेची मागणी
जळगाव : शेतकऱ्यांना योजना देत असताना जात निहाय योजना नको फक्त शेतकरी म्हणुन योजना मिळाव्यात अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेतर्फे करण्यात आली आहे. ...
Jalgaon News : मासे पडण्यासाठी गेले अन् अडकले, एसडीआरएफच्या पथकाला करण्यात आले पाचारण
जळगाव : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून, मासे पडण्यासाठी गेलेला आणि त्याला काढण्यासाठी गेलेला, असे ...
जळगावकरांसाठी खुशखबर! गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल
जळगाव । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच निम्म्या जळगाव जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू झाली ...
कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
जळगाव : सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळवून एका तरुण शेतकऱ्याने फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यास रुग्णलयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, ...
तीन दुमजली घरे कोसळली : जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या भिज पावसामुळे भुसावळ शहरातील यावल रोडवर तापी नदीजवळ असलेल्या सर्वे क्रमांक ७८ ब ...