खान्देश
क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी, ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव : शुल्लक कारणांवरून हाणामारी झाल्याचा घटनांमध्ये वाढ होत असतांना अशीच घटना रावेर तालुक्यात शुक्रवारी घडली आहे. बोकडाने तेल सांडल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ ...
शौचास गेलेल्या महिलेवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा दाखल
जळगाव : बदलापूर, सिन्नर तालुक्यामधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच अशीच घटना यावल तालुक्यात घडलीय. शौचालयाला गेलेल्या ३६ वर्षीय महिलेवर एकाने बळजबरीने अत्याचार करण्याची घटना ...
दुमजली इमारत कोसळली : रहिवाश्यांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली
भुसावळ : शहरातील यावल रोडलगत असलेल्या चंद्रनगर येथील दुमजली रो हाऊस अचानक कोसळल्याची दुर्घटना रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुरमास घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित ...
Video : जळगावमध्ये दारू पिऊन पोलिसांचा धिंगाणा, दुचाकी पाडल्या, सायकलस्वार मुलाला धडक
जळगाव : बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाल्याची घटना रविवार, २५ रोजी भास्कर मार्केट परिसरात घडली. त्यानंतर कार ...
Bahinabai Chaudhary : दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत: कामिनी अमृतकर
Bahinabai Chaudhary : जळगाव : ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे. कवितांचा ...
Crime News : तहसील कार्यालयाच्या शिपायाचा मारहाणीत मृत्यू
बोदवड : तालुक्यातील मनूर येथे किरकोळ कारणावरून पती-पत्नीला गावातील संशयित आरोपींनी बेदम मारहाण केली होती. या घटनेत पती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात ...
मित्रांनी उडवली खिल्ली; तरुणाने थेट नदीत घेतली उडी, झाला बेपत्ता…
धुळे : गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. धुळे जिल्ह्यातही संततधार पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शहराच्या मधोमध वाहणाऱ्या पांजरा नदीला पूर परिस्थिती ...
Pachora Accident : धावत्या रेल्वेखाली सापडून अनोळखी महिलेचा मृत्यू
पाचोरा : येथील रेल्वे स्टेशनजवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेखाली सापडून 50 वर्षीय अनोळखी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून पाचोरा रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची ...
Crime News : सोशल मीडियावरील पोस्टवर कॉमेंट केल्याने धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर : सोशल मीडियावरील पोस्टवर कॉमेंट केल्यावरून मोबाईलवरुन धमकावल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विनोद दयाराम वानखेडे (रा. अंतुर्ली, ...