खान्देश

Weather Update : राज्यात आजपासून तीन दिवस मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

Weather Update : बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान तसेच पावसात वाढ होण्याची ...

जळगाव जिल्हयात आणखी एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, घटनेनं हळहळ

जळगाव : जिल्ह्यात काल दोन तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. पारोळा तालुक्यातील मुंदाणे ...

Bhusawal News: पु.ओ. नाहाटा महाविद्यालयामध्ये एआय फॉर बिझनेस या विषयावर कार्यशाळा

By team

Bhusawal News: भुसावळातील पु.ओ. नाहाटा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे ” एआय फॉर बिझनेस ” विषयावर 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर ...

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या धुळ्यात, ‘हे’ मंत्री राहणार उपस्थित

धुळे : माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने उद्या दि. २७ रोजी धुळ्यात अभिवादन आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना जीवन ...

Dhule Crime : दुचाकी चोरी करून निर्माण करायचे दहशत; अखेर पोलिसांनी दिला दणका

Dhule Crime : धुळे जिल्ह्यासह नाशिकच्या काही भागांत दुचाकी चोऱ्या करून दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. या ...

दुर्दैवी! दुचाकीवरून निघाले अन् काळाने केला घात, संपूर्ण कुटुंब उध्वस्त

भुसावळ, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील संपुर्ण कुटुंब उध्वस्त झाला आहे. ही घटना ...

Amalner Crime : अनिल चंडालेला पोलिसांचा दणका; अवैध शस्त्रसाठासह केली अटक

Amalner Crime : दहशत माजवण्याच्या उद्देशाने दोन गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगणाऱ्याला एलसीबी व स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. अनिल मोहन चंडाले, असे अटक ...

Jalgaon Weather : शेतकऱ्यांनो, पिकांची काळजी घ्या! आगामी दोन दिवस पावसाचा ‘येलो अलर्ट’

Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने ब्रेक घेतला आहे. अशात हवामान विभागाने पुन्हा जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा येलो ...

तातडीने कारवाई करा, अन्यथा… नशिराबादकर तीव्र आंदोलनाच्या तयारीत, काय आहे कारण?

नशिराबाद, प्रतिनिधी : येथील पेपर मिल कारखान्यातून सोडण्यात येणारे सांडपाणी व घातक द्रव्यांमुळे हवा व पाण्याची समस्या उद्भवत असून याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण ...

यावलमध्ये पिस्तूल खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना अटक

Yawal News : शहराबाहेर अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर दहिगाव फाट्याच्या जवळ एका ३४ वर्षीय तरुणांकडून एक जण गावठी बनावटीचे पिस्तोल आणि जिवंत काढतूस खरेदी ...