खान्देश
या’ शहरात होईल वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन
एरंडोल : वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अहिल्यानगर येथे २५ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पहिल्या संमेलनाचे मावळते अध्यक्ष सुप्रसिद्ध ...
स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपा पक्ष कार्यालय येथे “झेंडावंदन”
जळगाव : भाजपा महानगर जिल्हाचे स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपा कार्यालय येथे “झेंडावंदन” करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, सहा.जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय ...
धक्कादायक ! व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; गोलाणी मार्केटमधील घटना
जळगाव : शहरातील गोलाणी मार्केटमध्ये एका व्यावसायिकाने आज स्वातंत्र्य दिनी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुकानातच गळफास घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रमेश ...
जळगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ; पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला
जळगाव । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निम्न तापी प्रकल्पातील पाडळसी जलसिंचन योजना जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे ही योजना पूर्णत्वाच्या टप्यात आली ...
Independence Day : जळगावातील ‘या’ शाळेतील विद्यार्थ्यांनी काढली १०० मीटर लांब तिरंग्याची रॅली
जळगाव : येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात स्वातंत्र्य दिवस उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला मुख्याध्यापक .एल.एस.तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग ...
Independence Day : श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातर्फे ‘तिरंगा रॅली’चे आयोजन
जळगाव : श्री.संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने स्वातंत्र्य दिनाच्या ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत आज मेहरुण भागात भव्य रॅली काढण्यात आली. ‘भारत माता की ...
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी ध्वजारोहण ; विविध पुरस्कार प्रदान सोहळा
जळगाव : पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा ...
16 ऑगस्टला जळगाव जिल्हा बंदची हाक; जाणून घ्या काय आहे कारण ?
जळगाव : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण सकल हिंदू समाज एकटवला आहे. या अत्याचारा विरोधात शुक्रवार, 16 ऑगस्ट ...
‘या’ रस्त्याचे काम चार दिवसात मार्गी लावा, अन्यथा… स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार पाटलांचा एल्गार
पाचोरा : तालुक्यातून जाणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गामुळे तारखेडा-गाळण- नगरदेवळासह सुमारे दहा गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. परिणामी सुमारे वीस हजार नागरिकांच्या दळणवळणाचा ...
दुर्दैवी ! घराची भिंत कोसळली, सात वर्षीय मुलाचा मृत्यू
यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथे घराची भिंत कोसळून राजरत्न सुपडू बाऱ्हे (७) याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावल ...