खान्देश

खुशखबर! जळगावहून आता दररोज गोवा-हैदराबादसाठी विमानसेवा सुरु होणार

जळगाव । जळगावकरांसाठी एक खुशखबर आहे. जळगाव विमानतळावरून दररोज गोवा-जळगाव-हैदराबाद ही विमानसेवा सुरू होणार आहे. यासाठी फ्लाय ९१ या विमान कंपनीने हिवाळी वेळापत्रक देखील ...

मोदी सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट! जालना-जळगाव नवीन रेल्वेमार्गाला दिली मंजुरी

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्राला एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. ते म्हणजे जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाली. या नव्या 174 ...

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने जळगाव महापालिकेने काढली तिरंगा यात्रा

डॉ. पकज पाटील जळगाव : भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण होत असल्याचे पार्श्वभूमीवर जळगाव शहरात “घरोघरी तिरंगा“ (हर घर तिरंगा) या उपक्रमाचे आयोजन जळगाव ...

मोठी बातमी ! विधानसभेपूर्वी जळगाव जिल्ह्यात शिवसेना ‘उबाठा’ पक्षात जोरदार ‘इनकमींग’

पाचोरा : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. अशात बऱ्याच राजकीय ...

रानभाजी महोत्सव ! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली भेट

पाचोरा : जळगाव येथे आयोजित रानभाजी महोत्सवात पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. कार्यक्रमाकरिता राणीचे बाँबरुड येथील युवा शेतकरी ...

आदिवासी वाद्यांच्या निनादाने दुमदुमून गेले खान्देशातील रस्ते; घडले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

जळगाव : खान्देशात ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव, नंदुरबार आणि धुळे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आदिवासी बांधव ...

जळगाव जिल्ह्यातील ‘हा’ तालुका ‘ओल्या दुष्काळाच्या’ उंबरठ्यावर !

कडू महाजन धरणगाव : गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पाऊस मुबलक होत आहे असे नाही परंतु, अधूनमधुन पडणाऱ्या पावसामुळे पिके पिवळी पडली आहे. त्यांना ...

भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या कामांना गती द्या ; उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

मुंबई । अमृत योजनेतून भुसावळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जाव्यात. या योजनेतून पाणी पुरवठा लवकर सुरू ...

जळगावात कामगार निरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडले

जळगाव । मुकादम पदावर असलेल्या तक्रारदाराला सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्यासाठी ५० हजारांची मागणी करून ३६ ...

जळगाव जिल्ह्यातील २० अंमलदारांची पोलिस उपनिरिक्षक पदोन्नतीने पदस्थापना

By team

जळगाव : जिल्हा पोलिस दलातील विभागीय अर्हता परीक्षा २०१३ उत्तीर्ण केलेल्या २० अंमलदारांची निःशस्त्र पोलिस उपनिरिक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.  यासंदर्भातील आदेश ...