खान्देश

माजी मंत्री डॉ. सुभाष भामरेंच्या निवेदनाची दखल; अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून सोडले पाणी

धुळे : साक्री तालुक्यातील मुख्य धरण लाठीपाडा व मालनगाव हे दोन्ही धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे ...

Ram Raghuvanshi : दोन दिवसांपूर्वी अजेंडा मिळतो; हा कुठला नियम ?

नंदुरबार : जिल्हा परिषदेतील विरोधी सदस्यांच्या विषयांवर चर्चा होत नाहीत. लेखी निवेदन दिल्यास १ ते दीड महिनापर्यंत त्यावर उत्तर मिळत नाहीत. जिल्हा परिषद व ...

सर्व्हर डाऊन, नागरिक वैतागलेले; रेशन दुकानदारांनी काढली ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा

रावेर : स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. परंतु ...

धक्कादायक ! चक्कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू; मनवेल आश्रमशाळेतील घटना

यावल ः तालुक्यातील मनवेल आश्रमशाळेतील नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. फुलसिंग पहाडसिंग बारेला (9, हिंगोणा, ता.यावल) ...

जागतिक आदिवासी दिन; राज्यस्तरीय आदिवासी महोत्सव, होणार ‘या’ स्पर्धा

नंदुरबार : जागतिक विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत दि. ७ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यस्तरीय आदिवासी महोत्सव होत आहे. यात नृत्य, रांगोळी स्पर्धासह सांस्कृतिक ...

देवगोई घाटाचे निसर्ग सौंदर्य बहरले, पर्यटक आकर्षित

तळोदा :  मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या, संततधार पावसाने देवगोई भागामधील धबधबे डोंगरदऱ्यामधून वाहू लागले आहे. यामुळे देवगोई घाटाचे निसर्ग खुलला आहे. रिम-झिमत्या पावसामुळे, ...

ट्रान्सफार्मर बसवा, अन्यथा तीव्र आंदोलन

पाचोरा : येथील ”गिरड रोडवरील वीज उपकेंद्रात आधी मंजूर करण्यात आलेले 25 एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर तातडीने बसविण्यात यावा, अन्यथा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दणकेबाज ...

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

By team

जळगाव :  येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च  करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल असे प्रतिपादन ...

मद्याची चोरी, हॉटेलमधील जेवणावरही मारला ताव

By team

पारोळा : अमावास्येच्या पूर्वसंध्येला शहरातील एका हॉटेलमध्ये असलेली ४० हजार रुपयांची दारू, बिअरच्या बाटल्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे . याबाबत पारोळा ...

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून; जामनेरातील घटना

जामनेर : कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना गोद्री येथे रविवार, ४ रोजी घडली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात खुनाचा ...