खान्देश
पाणीपुरवठा योजनांची कामे सहामहिन्यात पूर्ण करा : आ. किशोर पाटील यांचे आवाहन
पाचोरा : पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे दीडशे गावात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवून आगामी सहा महिन्यात ...
Encroachment Holder : पाचोरा-भडगावातील घरे नावावर होणार, पण… आमदार पाटलांचे आवाहन
पाचोरा : पाचोरा – भडगाव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमित घरे शासनाच्या नोव्हेंबर 2017 च्या शासकीय आदेशाप्रमाणे इमारत मालकांच्या नावावर लावण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहे. ...
जळगाव जिल्ह्यासाठी आगामी दोन दिवस महत्वाचे ; हवामान खात्याकडून पावसाबाबत हायअलर्ट जारी
जळगाव । मागील तीन ते चार दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाला असून आज आणि उद्यासाठी हवामान खात्याने महत्वाचा अलर्ट जारी केला ...
भररस्त्यात व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न, ४ जणांविरोधात गुन्हा दाखल; जळगाव जिल्ह्यातील घटना
धरणगाव : शहरातील आठवडे बाजारात बैल विक्रीसाठी आलेल्या तरुण व्यापाऱ्याला चार जणांनी रेल्वे उड्डाणपुलावर रस्ता अडवून अश्लिल शिवीगाळ केली; जबरदस्तीने पैसे मागून मोबाईल हिसकाविण्याचा ...
विठ्ठल नामाच्या गजरात संत नामदेव महाराजांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा
जळगाव : श्री क्षत्रिय शिंपी समाज संचलित युवक महिला मंडळ व संयोगी शाखेंच्या वतीने वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ ...
भरधाव डंपरची कारला जबर धडक, पाच गंभीर; जळगाव तालुक्यातील घटना
जळगाव : भरधाव डंपर आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुनसगाव ...
जिल्हा क्रीडा संकुल समस्यांच्या विळख्यात, मनसेचा थेट आंदोलनाचा इशारा
जळगाव : येथील जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून यामुळे युवा खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या क्रीडा संकुलाची दुरावस्था ...
शेतकऱ्यांनो ई- पिक पाहणीची नोंद करून घ्या, अन्यथा सरकारी मदतीपासून राहावे लागेल वंचित
जळगाव : आपल्या शेतात पिकलेल्या पिकांची माहिती सरकारला देण्यासाठी मागील चार वर्षापासून ई- पीक पाहणीची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यंदा ई-पीक पाहणी करू ...
सीसीटीव्हीवरून उलगडा : पावणे तीन लाखांची घरफोडी आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ: शहरातील गुंजाळ कॉलनीतील वयोवृद्धाचे घर बंद असत्याची संधी चोरट्यांनी साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा मिळून दोन लाख ६९ हजार रुपये किमतीचा ऐवज ...