खान्देश

रस्त्यांवरील खड्डे मनपा निधीतून नव्हे तर मक्तेदारांकडून बुजवा , कोणी केली मागणी

By team

जळगाव : शहरातील खड्डे मनपानिधी खर्चातून न बुजविता रस्ते तयार करणाऱ्या मक्तेदाराकडून बुजवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जळगाव महानगर (जिल्हा)तर्फे करण्यात ...

कुऱ्हा दुध डेअरीचे चेअरमन भगवान धांडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

By team

भुसावळ : जिल्ह्यात कुऱ्हे पानाचे येथे चेअरमन भगवान धांडे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून दुध डेअरीची इमारत उभारण्यात आल्याबद्दल जळगाव येथे दूध संघाच्या चेअरमन कार्यशाळेत संस्थेचे ...

नागरिकांच्या वाढत्या तक्रारी; आमदार किशोर पाटलांनी नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

पाचोरा : येथील मुख्याधिकारी कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी मंगेश देवरे सह विविध शाखेत कार्यरत अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार ...

जळगाव शहरात चोरटे सुसाट : ५ दिवसात गोलाणीमधून ३ दुचाकी लंपास

By team

जळगाव : गोलाणी मार्केटपरिसरात दुचाकी चोरट्यांची धूम सुरुच आहे. २३ ते २७ जुलै या पाच दिवसात चोरट्यांनी चक्क तीन दुचाकी चोरुन नेल्या. या घटनांनी ...

बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या ठार, बंजारातांडा वस्तीत भीतीचे वातावरण

By team

शहादा  : तालुक्यातील कुसुमवाडा गावातील बंजारातांडा वस्तीत बिबट्याने एका घरात घुसून बकऱ्यांवर हल्ला केला असून यात तीन बकऱ्या मरण पावल्या तर एक बकरी बिबट्याने ...

मोटार सायकली चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना पाचोरा पोलीसांनी केले जेरबंद

By team

पाचोरा : पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीसह जळगाव जिल्हयातील मोटार सायकली चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना पाचोरा पोलीसांनी जेरबंद केले. यावेळी पथकाने दोघ चोरट्यांकडील 4 लाख ...

हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By team

जळगाव : जिल्ह्यातील तीन प्रमुख धारणांपैकी एक असणाऱ्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. परिणामी, हतनूर धरणाचे धरणाचे 41 पैकी बारा गेट ...

खुशखबर ! पाचोरा आगारात लवकरच ई बसेस

पाचोरा :  प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन दि. 26 जुलै रोजी जळगाव जिल्हा परिवहन विभाग नियंत्रक भगवान जागनोर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. ...

शेत शिवारात बांधलेल्या गाईच्या वासरावरती बिबट्याचा हल्ला, लोकांमध्ये भीतीचं वातावरणं

फरकांडे, एरंडोल : येथील जानफळ शिवारातील शेतात बांधलेल्या गाईच्या वासरावर बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात वासराचा मृत्यू झाला असून, वासराच्या शरीराचा अर्धवट ...

पोलिसांची धडक कारवाई, जप्त केला ११ लाखांचा गांजा; एकास अटक

अडावद, ता.चोपडा :  येथून जवळ असलेल्या विष्णापूर ता.चोपडा येथील एका पत्रीशेडच्या घरावर छापा मारुन सुमारे ११ लाख ५०० रुपये किंमतीचा गांजा पोलीसांनी जप्त केला. ...