खान्देश
जळगाव शहरानजीक गिरणाला पूरस्थिती, प्रकल्पाच्या 10 दरवाज्यातून 20 हजाराहून अधिक विसर्ग
जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यात गिरणा उगम क्षेत्रात दमदार पावसामुळे गिरणा नदीला महापूराची स्थिती आलेली आहे. गिरणा प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडून 20 हजाराहून अधिक क्यूसेकचा विसर्ग ...
ममुराबादजवळ रिक्षा झाली पलटी ; ९ भाविक जखमी
जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (२२ सप्टेंबर) जळगाव शहरातील रहिवासी असलेले भाविक शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. या भाविकांचा ममुराबाद गावाजवळ सकाळी ...
Gold Rate : सोन्यासह चांदीच्या भावात एकाच दिवशी ‘इतक्या’ रुपयांची वाढ, जाणून घ्या दर
Gold Rate : जागतिक तेजीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम २,२०० रुपयांनी वाढून १,१६,२०० रुपयांवर पोहोचले आहे. ९९.९ टक्के ...
तंबाखू न दिल्याचा राग; तरुणाला दगडाने ठेचून संपवलं, जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव : तंबाखू न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकाचा दगडाने ठेचून खून केला. ही धक्कादायक घटना अमळनेर उघडकीस आली असून, मुकेश भिका धनगर (वय ...
नवरात्र-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरात रूट मार्च
मुक्ताईनगर : नवरात्र उत्सवानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यात सार्वजनिक मंडळातर्फे 91 ठिकाणी व खाजगी 49 ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली आहे. यादरम्यान शहरात तसेच तालुक्यात कुठलाही ...
दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा : जळगाव जिल्ह्यातून धनगर समाजबांधव जाणार जालना
जळगाव : जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघ व सकल धनगर समाजाच्या संयुक्त विद्यमाने दीपक बोराडे यांच्या जालना ...
पाचोरा भडगाव चाळीसगाव तालुक्यांना पावसाने झोडपले, शेतपिकांचे नुकसान, रस्ते, भुयारी मार्ग बंद, जनजीवन विस्कळीत
जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. यात विशेषतः पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्याला झोडपून काढले. यामुळे शेतशिवारात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. ...
पाचोरा शहरातील हिवरा नदीला महापूराची स्थिती; नपा प्रशासनाकडून नागरिकांचे अन्यत्र स्थलांतर
पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला मोठा महापूर आला असून, जामनेर जळगाव महामार्गासह नदीच्या दोन्ही पुलांवरून पाणी वाहत आहे. नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने वेळीच दक्षता ...
‘या ‘ ट्रेनला ‘संविधान एक्सप्रेस’ नाव देण्याची मागणी
जळगाव : दरवर्षी 26 नोव्हेंबरला भारतात संविधान दिवस मनवला जातो. त्या अनुषंगाने येणारा संविधान दिवसाला 76 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ट्रेनला नवीन अथवा ...















