खान्देश
अवैध वाळूचे जप्त ट्रॅक्टर तहसिल आवरातून पळविले, कर्मचारी बघत राहिले अन् मग…
पाचोरा : येथील तहसिल आवरातील अवैध वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या आरोपी चालकास पाचोरा पोलिसांनी शनिवारी अटक केली. सूरज भरत पाटील (रा.जारगाव) असे ...
जीएमसीत सर्पदंश झालेल्या तरुणाला मिळाले जीवदान
जळगाव : सर्पदंश झालेल्या अत्यवस्थ तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या औषधवैद्यकशास्त्र विभागाला यश आले आहे. यशस्वी उपचार करणाऱ्या ...
मोबाईल चोरट्यास एलसीबीद्वारे अटक : धरणगाव पोलिसात केले दाखल
धरणगाव : येथील पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात एलसीबीने जळगाव शहरातील एका संशयित चोरट्याला अटक केली आहे. त्याला पुढील तपासाकामी ...
अमळनेरात कोळी जमातीचे ठिय्या आंदोलन स्थगित; आता ‘या’ तारखेला काढणार ताकदीनिशी मोर्चा
अमळनेर/चोपडा : तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळीचे दाखले मिळावेत, यासाठी १ जुलै रोजी अमळनेर प्रांत कार्यालयावर भव्य बिऱ्हाड मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येणार ...
शासनाकडून अनुदान मंजूर, केवायसीअभावी २९९ कोटी रूपये वितरणाविनाच पडून
जळगाव : जिल्ह्यात २०१९ पासून पावसाने सरासरीपेक्षा जास्त हजेरी लावली होती. दरम्यानच्या काळात शासनस्तरावरून नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या संबधीत बैंक खात्यावर वर्ग होत होते. २०२२ ...
नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय विनाविलंब : ‘तुम्ही-आम्ही आणि नवे फौजदारी कायदे’ परिसंवादात सुर
जळगाव : देशात अस्तित्वात येत असलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे नागरिकांना न्याय मिळण्यास विलंब होणार नाही, असा सुर ‘तुम्ही-आम्ही आणि नवे फौजदारी कायदे’ या विषयावर ...
कै. ॲड. अ. वा. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजपयोगी उपक्रम
जळगाव : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शनिवार 29 जून रोजी संस्थेचे माजी कार्याध्यक्ष कै. ॲड. अ. वा. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त विविध ...
पोलिस भरती ! अमळनेरच्या तरुणाचा ठाण्यात धावताना दुर्दैवी मृत्यू
जळगाव : पोलिस भरती दरम्यान धावताना अमळनेर येथील तरुणाचा धाप लागून मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी बालेगाव (जि. ठाणे) येथे घडली. अक्षय मिलिंद बिऱ्हाडे ...