खान्देश

सावदाच्या स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन

सावदा : येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी (55) यांचे आज सकाळी 7 वा.  भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ...

प्रवाशांना दिलासा : आठ रद्द रेल्वेगाड्या पूर्ववत धावणार

By team

चार गाड्या नियमित मार्गाने धावणार : शॉर्ट टर्मिनेशनही रेल्वेकडून रद्द भुसावळ मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील पुणतांबा आणि कान्हेगाव स्थानकांदरम्यान दुहेरीकरण ...

आषाढी एकादशी ! विठोबाच्या दर्शनासाठी जळगावच्या ‘या’ तालुक्यातून विशेष बसेसची व्यवस्था

जळगाव : आगामी आषाडी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रावेर आगारातून खानापुर, चिनावल आणि इतर गावातून विशेष ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार; जळगावच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याचा ठराव मंजूर

जळगाव । नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महाविकास आघाडी उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर गुरुवारी रात्री शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची आढावा बैठक घेण्यात ...

शेतकऱ्यांनो, लक्ष द्या ! जळगाव जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महसूल विभागाकडून पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मंजुर झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार ...

MLA Kishore Patil : आमदार किशोर पाटलांचे आश्वासन; स्वस्त धान्य दुकानदारांच्या आंदोलनाची सांगता

पाचोरा : येथील तहसिल कार्यालयसमोर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्या आंदोलनाची आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या आश्वासनंतर सांगता झाली. याबाबत तहसीलदार ...

Accident : धुळे तालुक्यातील पोलिसाचा अपघाती मृत्यू

By team

धुळे : पोलीस कॉन्स्टेबल गुलाब शिंपी (36) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार २७ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. रात्रीची ड्युटी करुन ...

जळगावात ठेकेदारांचे काम बंद आंदोलन; काय आहेत मागण्या ?

जळगाव : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात गुरुवारी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘साबांवि’त पूर्ण झालेल्या कामाचे बिल ठेकेदारांचे ...

आई-वडील कामावर; घरी एकटाच होता तरुण, उचललं टोकाचं पाऊल

जळगाव : शहरातील सरस्वती नगरात राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद ...

चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेदन; काय आहेत मागण्या ?

लासूर ता‌.चोपडा : चोपडा तालूका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशन दूकानदारांच्या विविध मागण्यांसाठी  तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. अखिल महाराष्ट्र राज्य ...