खान्देश

दुर्दैवी ! मुसळधार पावसाने बोगद्यात साचले पाणी; बैलगाडीने शेताकडे निघालेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

जळगाव : जळगाव शहरात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यात पाणी साचले आहे. या पाण्याचा अंदाज न आल्याने ...

नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघांचे अमळनेरात होणार जंगी स्वागत

By team

अमळनेर :  जळगाव लोकसभेच्या नवनियुक्त खासदार स्मिता वाघ यांचे बुधवार १२ रोजी अमळनेरात आगमन होणार आहे.  खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच स्मिता वाघ या तालुक्यात येत ...

पाचोरा तालुक्यात वादळी पावसामुळे केळी पिकाचं नुकसान, अमोल शिंदेंनी केली पाहणी

परधाडे ता.पाचोरा : तालुक्यातील परधाडे परिसरात नुकत्याच झालेल्या वादळी पावसामुळे केळी, निंबुसह इतर फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी ...

Raksha Khadse : रक्षा खडसेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी; विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग

Raksha Khadse : रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. विशेषतः रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात ...

Jalgaon News : शेतकऱ्याची विहिरीत… तर प्रौढाची तापी नदीत उडी घेत आत्महत्या; काय आहे कारण ?

जळगाव : भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाडा येथे राहणाऱ्या एका प्रौढाने आजाराला कंटाळून तापी नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. तर सावखेडा सीम ...

जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून बैल-गोऱ्हा ठार, विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

जळगाव : विजेचा धक्का लागल्याने योगीता गोसावी (४२, रा.जवखेडा ता.अमळनेर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर लोणी बुद्रुक ता. पारोळा येथे वीज कोसळून दोन ...

बापरे! डिसेंबरपर्यंत सोने गाठणार ८० हजारांचा टप्पा, जळगावात आज काय आहेत भाव?

जळगाव । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जळगावच्या सुवर्णबाजारात चांदीचा दर २९०० रुपयांनी तर सोने २०० रुपयांनी ...

रावेरमध्ये पती-पत्नीची आत्महत्या, घटनेनं खळबळ

रावेर: पती व पत्नीने दोन वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रावेर तालुक्यातील असून याबाबत रावेर व निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची ...

जळगाव जिल्हयातील या तालुक्यांत बरसल्या दमदार मृगसरी, आणखी पाच दिवस…

जळगाव : जिल्ह्यात मान्सून दाखल होण्याच्या आधीच दमदार मृगसरी कोसळल्या असून, जिल्ह्यात रविवारी १६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी रात्री जिल्ह्यात यावल तालुक्यात ...

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान ; धरणगावात महायुतीतर्फे आनंदोत्सव

By team

धरणगाव :   नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले त्याबद्दल धरणगाव तालुका महायुतीतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.  छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून पेढे ...