खान्देश
जळगाव महानगरपालिकात महापौर ॲक्शन मोडमध्ये; प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांची तपासणी
जळगाव : प्रशासकीय राजवट संपल्यानंतर आता लोकनियुक्त प्रतिनिधींचे सरकार कार्यरत झाले असून शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा कडक संदेश जळगाव शहराच्या महापौर ...
जळगाव जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न…
जळगाव जिल्ह्याची जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या ...
आत्ता जळगावची केळी ‘एआय’च्या बळावर घेणार ग्लोबल भरारी….
Jalgaon : देशात सर्वाधिक केळी लागवड करणारा जिल्हा म्हणून ओळख असलेला जळगाव आता तांत्रिक क्रांतीकडे वाटचाल करत आहे. केळी उत्पादनात अव्वल असलेला जिल्हा निर्यात ...
चेन्नई च्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन तरुण गेले वाहून ;तर जामनेरच्या युवकाचा शोध सुरू
तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथील समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेत भंडाराच्या मयुरी उर्फ माई हरिश्चंद्र चौधरी हिचा मृत्यू ...
आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं-चांदीत मोठी उसळी; सोनं-चांदीचे भाव ‘इतक्या’ लाखांच्यावर, ग्राहक झाले हैराण…!
गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-उतार सुरू असतानाच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने मोठा धक्का दिला आहे. मौल्यवान धातूंनी अचानक मोठी झेप घेतल्याने ग्राहकांचे ...
मराठा प्रीमियर लीगचा थरारक शेवट; पंडित हॉस्पिटल संघ विजेता
मराठा प्रीमियर लीगचा अंतिम सामना शांताई लॉन विरुद्ध पंडित हॉस्पिटल या दोन बलाढ्य संघांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. प्रेक्षकांच्या जल्लोषात रंगलेल्या या सामन्यात पंडित ...
भररस्त्यात बाप-लेकावर जीवघेणा हल्ला; मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुक्ताईनगर : तालुक्यातील बेलसवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादाचे निमित्त साधून एका आरोपीने भररस्त्यात पिता-पुत्राला अडवून त्यांना बेदम मारहाण केली. ...
पिंपळगाव खुर्दमध्ये अखेर आक्रमक माकड जेरबंद; महिनाभराच्या दहशतीनंतर ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास…!
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे गेल्या महिनाभरापासून एका बिथरलेल्या माकडाने उच्छाद मांडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या माकडाच्या हल्ल्यात सुमारे ३५ हून ...















