खान्देश
Jamner News : मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची केली पाहणी
जामनेर : तालुक्यातील नेरी चिंचखेडा यासह विविध गावांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...
वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग, सुनसगावसह नशिराबादचा संपर्क तुटला
भुसावळ : वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने तेच पाणी वाघूर नदीवर सुनसगाव-नशिराबाद दरम्यान पोहोचले. तेव्हा पुलावरून पाणी जात आहे. परिणामी या गावांचा ...
अतिवृष्टीग्रस्त भागात मदतीसाठी यंत्रणा सज्ज; पालकमंत्र्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
जळगाव : जिल्ह्यातील जामनेर, मुक्ताईनगर आणि पाचोरा तालुक्यांमध्ये १५ आणि १६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले ...
जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, २५वर्षीय तरुण वाहून गेला!
जळगाव : जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी, नदी-नाल्यांची पातळी झपाट्याने वाढली असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली ...
नाहाटा महाविद्यालयात हिंदी सप्ताहाचे आयोजन
भुसावळ : येथील भुसावळ कला ,विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे ‘हिंदी सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले. यावेळी हिंदी सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे ...
ग्राहकांकडून वसूल केले ११ लाख, पण… तिघांविरोधात गुन्हा दाखल
चोपडा : भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड चोपडा शाखेच्या तिघा फिल्ड असीस्टंट यांनी ग्राहकांकडून हप्त्यांचे पैसे घेऊन कार्यलयात जमा न करता तब्बल ११ लाख ५२ ...
उद्या श्री प्रभू विश्वकर्मा पूजनासह विश्वकर्मा समाज युवा संमेलनाचे आयोजन
जळगाव : विश्वकर्मा युवाशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने श्री प्रभू विश्वकर्मा पूजन दिवस व विश्वकर्मा समाज युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील एकता, प्रगती आणि ...















